Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२ महिन्यांपूर्वीच कियाराने प्रेग्नेंसीबद्दल दिलेली हिंट, अभिनेत्रीचे आता ख्रिसमस फोटो चर्चेत!

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी लवकरच बाळाचे हास्य ऐकू येणार आहे. जेव्हा या जोडप्याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली तेव्हा सर्वांनी सिड आणि कियारा यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 28, 2025 | 05:56 PM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​लवकरच पालक होणार आहेत. या जोडप्याने आज चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावर ही माहिती येताच सर्वांना आनंद झाला आणि सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनी सिड आणि कियारा यांचे अभिनंदन केले. तथापि, कियाराने दोन महिन्यांपूर्वीच तिच्या गरोदरपणाचे संकेत दिले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसे? तर आता आपण हेच जाणून घेणार आहोत.

‘पुष्पा २’ मधील ‘पीलिंग्स’ गाण्याने मिळवली प्रसिद्धी; अल्लू अर्जुनला मिळाला मोठा सन्मान!

ख्रिसमसच्या खास प्रसंगी दिली होती हिंट
खरंतर, कियारा अडवाणीने दोन महिन्यांपूर्वी ख्रिसमसच्या खास प्रसंगी एक पोस्ट शेअर केली होती, त्यानंतर लोक अभिनेत्रीच्या गरोदरपणाबद्दल बोलू लागले. जरी, त्यावेळी लोक या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नव्हते, परंतु सोशल मीडियावर त्या पोस्टबद्दल बरीच चर्चा झाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या पोस्टमध्ये काय होते? तसेच, ख्रिसमसच्या निमित्ताने कियाराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली आहे.

 

कियारा पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली
कियारा पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसल्यानंतर, लोकांनी असा अंदाज लावला की कदाचित ती अभिनेत्री आई होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पोल्का डॉट ड्रेस आणि गरोदरपणाचा काय संबंध आहे? तर संबंध आसा की, बॉलिवूड सुंदरींनी या ड्रेसमध्ये त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे, म्हणून जेव्हा लोकांनी कियाराला या ड्रेसमध्ये पाहिले तेव्हा त्यांनी तिच्या गरोदरपणाबद्दल अंदाज लावला.

आशुतोष गोवारीकर यांच्या घरी लगीनघाई, मोठा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात

पोल्का ड्रेसमध्ये गरोदरपणाच्या बातम्या
कियारापूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि नताशा स्टॅन्कोविक यांनीही पोल्का ड्रेस घालून त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. म्हणूनच, या ड्रेसचा गर्भधारणेशी विशेष संबंध असल्याचे मानले जाते. तथापि, आता कियारा आणि सिड यांनी पालक होण्याची बातमी अधिकृतपणे शेअर केली आहे. या जोडप्यावर सर्वजण खूप आनंदी आहेत. आणि त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत.

Web Title: Kiara advani polka dot dress on christmas 2024 sidharth malhotra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • entertainment
  • KIARA ADVANI
  • Sidharth Malhotra

संबंधित बातम्या

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ
1

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?
2

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ
3

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’
4

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.