(फोटो सौजन्य - x अकाउंट)
‘पुष्पा २’ हा दक्षिण भारतीय चित्रपट खूप प्रसिद्ध झाला आहे. हा चित्रपट परदेशातही खूप गाजत आहे. चित्रपटातील गाणीही खूप हिट झाली. चित्रपटातील ‘पीलिंग्स’ हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. हे गाणं प्रेक्षकांना खूप आवडला. आणि या गाण्याने रिलीज होताच प्रसिद्धी मिळवून ट्रेंड केले. या चित्रपटाने सिनेमागृहात भरपूर कमाई केली. चित्रपट चर्चेत आला आणि प्रेक्षकांच्या मनात अव्वल स्थान निर्माण केले.
Dacoit: ‘डकैत’ चित्रपटामध्ये अनुराग कश्यपची जबरदस्त एन्ट्री; या अनोख्या भूमिकेत चमकणार अभिनेता!
अभिनेत्याला वाहिली आदरांजली
मध्यंतराला एका डान्स ग्रुपने या गाण्यावर नृत्य केले आणि हे नृत्य सध्या चर्चेत आहे. गाण्यावर नाचणाऱ्यांनी निळे आणि सोनेरी रंगाचे कपडे घातले होते. या सगळ्यांनी चित्रपटातील स्टार अल्लू अर्जुनला त्याच्या अभिनयाने आदरांजली वाहिली. आणि अभिनेत्याने हा मोठा सन्मान मिळवला आहे. अभिनेत्याने या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात अनोखी जागा मिळवली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tribute to Icon star @alluarjun & #Pushpa2 at Houston Rockets Vs Milwaukee Bucks game half time stage at @NBA 🔥
A proud moment showcasing Indian cinema and culture on a global platform! 🌎🇮🇳 #Peelings #Pushpa2TheRule #AlluArjun pic.twitter.com/bzVwltVqoW
— Allu Arjun TFC™ (@AlluArjunTFC) February 27, 2025
हा चित्रपट जगभरात आवडला
‘पुष्पा २’ हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हिट झाला. प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. इथे या चित्रपटाला जगभरातून खूप प्रेम मिळाले. आणि चित्रपटाने रिलीज होताच कमाईच्या बाबत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड देखील मोडले.
4000 लोकसंख्येचं गाव, 1000 यूट्यूबर्स! प्रत्येक जण आहे डिजिटल स्टार, कमाई ऐकून व्हाल थक्क
‘पुष्पा २’ चित्रपटाबद्दल
‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. या चित्रपटात एक गरीब माणूस आपल्या कठोर परिश्रमातून स्वतःचा व्यवसाय कसा उभारतो आणि लोकांना रोजगार कसा देतो हे दाखवले आहे. तथापि, या चित्रपटातील नायकाने केलेले काम बेकायदेशीर आहे.