Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“उद्या करेन असं म्हणून आईचा शेवटचा कॉलही उचलला नाही”, आईच्या आठवणीत किकू शारदा भावूक

किकू शारदा याने शेअर केली आयुष्यातील धक्कादायक घटना, काही महिन्यांपूर्वी अवघ्या ४५ दिवसांत त्याने त्याच्या आई वडिलांना गमावलं असल्याचे त्याने सांगितले

  • By अमृता यादव
Updated On: Sep 15, 2025 | 02:43 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • कोणत्या शोमुळे किकू शारदा घराघरात पोहोचला?
  • किकू शारदाने सांगितला आयुष्यातला भावनिक क्षण
  • ‘राइज अँड फॉल’ शो कोणी केला होस्ट?
OTT प्लॅटफॉर्मवरील चर्चित रिअ‍ॅलिटी शो ‘राइज अँड फॉल’ हा शो अशनीर ग्रोव्हर यांनी होस्ट केला आहे. सध्या हा शो विविध कारणांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या शोमध्ये नाट्यपूर्ण घडामोडी, भांडणं आणि भावनिक क्षण सातत्याने पाहायला मिळत आहेत. मात्र, अलीकडेच रिलिज झालेल्या एका भागात प्रसिद्ध विनोदी कलाकार किकू शारदा याने त्याच्या आयुष्यातील एक अत्यंत दु:खद अनुभव शेअर केला आहे. यावेळी संपूर्ण वातावरण भावनिक झालं होतं.

‘सगळं नशिबावर आहे…’ आदिनाथ कोठारेने नव्या मालिकेबद्दल शेअर केल्या भावना, साकारणार मुख्य भूमिका

शोदरम्यान किकू शारदा याने सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी अवघ्या ४५ दिवसांत त्याने त्याच्या आई वडिलांना गमावलं. “ही माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक आणि धक्कादायक घटना होती, हे सर्व सांगताना त्याला रडू कोसळलं. तो पुढे म्हणाला, ”मी आईचा शेवटचा कॉल उचली शकलो नाही, उद्या कॉल करतो असं मनात म्हटलं कारण मी थोडा कामात होतो, पण दुसऱ्या दिवशी तीच नव्हती, या दु:खातून वडील सावरले नाहीत आणि ४५ दिवसांनी त्यांचंही निधन झाले.” यावेळी शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्व स्पर्धकांनाही त्याच्या दु:खाची जाणीव झाली.

किकू शारदा याला त्याच्या विनोदी भूमिकांमुळे संपूर्ण देशभरात ओळखले जातं, मात्र सेटजवर त्याच्या आयुष्यात घडलेली भावनिक गोष्ट ऐकून प्रेक्षकांनाही त्या घटनेचं वाईट वाटले. या प्रसंगाचा सोशल मीडियावरही व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांनी किकूला सहानुभूती दर्शवली आहे.

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित ‘छबी’ चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न, चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ

कोणत्या शोमुळे किकू शारदा घराघरात पोहोचला?

कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमांमुळे तो घराघरात पोहोचला. त्याचे विनोदी टायमिंग, विविध भूमिका साकारण्याची कला आणि सहज अभिनयामुळे तो प्रेक्षकांचा लाडका ठरला. किकू शारदा याचा प्रवास हा प्रेरणादायी असून, त्याने मेहनतीने आणि चिकाटीने स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

Web Title: Kiku sharda in tears recalls his mother s last moment his father also died after 45 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • Entertainement News

संबंधित बातम्या

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा
1

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात
2

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष
3

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला
4

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.