Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lock Upp 2: ‘बैंड बजा दी तूने..’,घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ‘लॉक अप 2’मध्ये गौरव खन्नाची एन्ट्री, Akanksha Chamola झाली भावूक

'लॉक अप 2'मध्ये गौरव खन्नाने सरप्राईज एन्ट्री करताच आकांक्षा चमोला भावूक झाली. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दोघांची भावनिक भेट आणि शोमधील मोठा खुलासा जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 09, 2026 | 08:39 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘लॉक अप सीझन २’ हा वादग्रस्त रिअॅलिटी शो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या शोमध्ये दररोज नवे खुलासे आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अलीकडेच स्पर्धक अभिनेत्री आकांक्षा चमोला हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेल्या खुलाशामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर भावूक होत तिने सांगितले की, ती आणि तिचा पती गौरव खन्ना लवकरच घटस्फोट घेणार असून, गेल्या वर्षभरापासून दोघेही वेगळे राहत आहेत. मात्र, आता या कथेला एक भावनिक वळण मिळाले आहे.

शोच्या ताज्या भागात जेलर फराह खान यांनी ‘भेटीची वेळ’ सुरू झाल्याची घोषणा केली. त्यानंतर पहिला पाहुणा म्हणून गौरव खन्नाने शोमध्ये प्रवेश करताच सर्व स्पर्धक आश्चर्यचकित झाले. विशेषतः आकांक्षा चमोला पतीला समोर पाहून भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांत अश्रू आले.

शोमध्ये प्रवेश करताच गौरव खन्नाने एक भावनिक कविता सादर केली. त्यानंतर पत्नीकडे पाहत तो हसत म्हणाला, “बँड वाजवलीस तू तर!” या एका वाक्यातून त्याच्या मनातील वेदना आणि प्रेम दोन्ही स्पष्टपणे जाणवत होते. गौरवचे शब्द ऐकताच आकांक्षा स्वतःच्या भावना आवरू शकली नाही आणि ती भावूक झाली.

 

Marathi Serial: अखेर रहस्य उलगडलं! ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’मध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची दमदार एन्ट्री; साकारणार मोहनची भूमिका

गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जात होते. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी २०१६ मध्ये विवाह केला होता. यापूर्वी गौरव ‘बिग बॉस’मध्ये सहभागी असताना आकांक्षा पाहुणी म्हणून आली होती. त्यानंतरही दोघांचे अनेक रोमँटिक क्षण सोशल मीडियावर चर्चेत राहिले होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्यांनी चाहत्यांनाही धक्का बसला.

Colours Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शांभवीला छवीचा थेट इशारा; राजगुरू कुटुंबावर नवं संकट

दरम्यान, आकांक्षा चमोला हिने ‘लॉक अप २’मध्ये आणखी एक वैयक्तिक खुलासा करत सांगितले की,आकांक्षाचा खुलासा आकांक्षा चमोलाने तिच्या घटस्फोटासोबतच, ‘लॉकअप २’ मध्ये तिच्या आयुष्यातील आणखी एक मोठे रहस्य उघड केले. तिने सांगितले की लग्नाआधी ती बायसेक्शुअल  होती. तिने हे देखील कबूल केले की लग्नाआधी तिचे अनेक महिलांसोबत गंभीर संबंध होते. आता गौरव खन्नाने स्वतः शोचा एक भाग म्हणून आकांक्षासमोर आपले लैंगिक कल उघड केल्यामुळे, चाहते आगामी भाग पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Web Title: Lock upp 2 you really blew the band gaurav khanna enters amid divorce buzz akanksha chamola gets emotional

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • Akanksha
  • Gaurav Khanna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.