Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्जुन कपूरच्या ब्रेकअपनंतर मलायकाचा सुरु होता वाईट काळ, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा!

मलायका अरोरा हिने अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर आयुष्यातील आव्हानांबाबत संकेत दिले आहेत. अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे. ज्यातून अभिनेत्रीची ब्रेकअपनंतर अवस्था काय होती स्पष्ट झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 08, 2024 | 05:41 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या अभिनय आणि वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत असते. तसेच अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या विखुरलेल्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याचे उघड झाल्यापासून चाहत्यांना धक्का बसला आहे. ही जोडी लवकरच लग्न करणार अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण या दोघांमध्ये असे काही घडले की प्रेमात हे दोघे वेगळे झाले. आता मलायका आणि अर्जुन आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

अर्जुनने सौम्य नैराश्याबद्दल केला होता खुलासा
दोघांनाही ब्रेकअपचे दुःख सहन करणे खूप कठीण झाले होते. नुकतेच असे समोर आले आहे की अर्जुन कपूरने हाशिमोटो थायरॉइडाइटिस या ऑटोइम्यून आजाराचा बळी ठरल्याचे उघड केले आहे. अभिनेत्याने हे देखील उघड केले की तो सौम्य नैराश्याने ग्रस्त होता आणि यासाठी त्याने थेरपीचा मार्ग देखील स्वीकारला होता. अशा परिस्थितीत त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्याचबरोबर मलायका अरोरा देखील यावेळी आयुष्यात अनेक आव्हानांना तोंड देत आहे.

(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

हे देखील वाचा- ‘तारक मेहता’ फेम या अभिनेत्याच्या पायाला गंभीर दुखापत, विमानतळावर वाईट अवस्थेत झाले स्पॉट!

मलायकानेही आव्हानांबाबत इशारा दिला
खुद्द मलायकाने याचा खुलासा केला आहे. एक पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक इशारा दिला आहे. आजकाल मलायका अरोरा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त करत आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. आता ही पोस्ट अभिनेत्रीच्या ब्रेकअपशी जोडली जात आहे. आणि या पोस्टची चर्चा होत आहे.

हे देखील वाचा- ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री विद्या बालनची आहे चुलत बहिण, किंग खानसोबतही तिने केलंय काम

काय म्हणाली मलायका अरोरा?
मलायका अरोराने लिहिले आहे की, ‘चॅलेंज्स हीच आयुष्याला रंजक बनवते आणि त्यावर मात केल्यानेच आयुष्य अर्थपूर्ण बनते.’ हे पाहता मलायका आता आयुष्यातील आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत होवो आणि तिने नवी सुरुवात करावी, अशी प्रार्थनाही चाहते तिच्यासाठी करत आहेत.

Web Title: Malaika arora talks about life challenges post breakup with arjun kapoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 05:41 PM

Topics:  

  • Arjun Kapoor
  • entertainment
  • Malaika Arora

संबंधित बातम्या

कपूर फॅमिलीतील आणखी एका मेंबरचं लग्न… पहा लग्नाच्या जोड्यातील ‘तिचे’ सुंदर फोटो
1

कपूर फॅमिलीतील आणखी एका मेंबरचं लग्न… पहा लग्नाच्या जोड्यातील ‘तिचे’ सुंदर फोटो

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
2

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
3

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
4

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.