Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Muntashir: ‘श्रेय न दिल्यास करेल कायदेशीर कारवाई’; ‘स्काय फोर्स’च्या निर्मात्यांना मनोज मुंतशीरचा इशारा!

मनोज मुंतशीर सध्या चर्चेत आले आहे. स्काय फोर्स मधील गाण्यांना त्यांचे श्रेय न देण्यावरून वाद सुरू झाला आहे. लेखकाने त्याच्या अधिकृत X अकाउंटवरून Jio स्टुडिओ आणि स्काय फोर्सच्या निर्मात्यांना इशारा दिला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 08, 2025 | 11:50 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

स्क्रीन रायटर मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी जिओ स्टुडिओ आणि स्काय फोर्सच्या निर्मात्यांना कायदेशीर कारवाईची धमकीही दिली आहे. त्यांचे चित्रपटामधील गाणे रिलीज होण्यापूर्वी मनोजने अनियमितता सुधारण्याचा इशारा दिला असून, असे न केल्यास कायद्याचा सहारा घेऊ, असेही त्यांनी सांगितले आहे, लेखक मनोज मुंतशीर या बातमीमुळे चर्चेत आले आहे. त्यांची पोस्ट सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत.

या प्रकरणावरून वादाला तोंड फुटले आहे
वास्तविक, लेखकाला ‘स्काय फोर्स’ टीमने ‘माये’ हे त्यांच्याच गाण्याचे श्रेय त्यांना दिले नाही, म्हणूनच त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. जिओ स्टुडिओने आगामी गाणे X चा टीझर शेअर केला आहे, ज्यात गायक बी प्राक आणि संगीतकार तनिष्क बागची आहेत. या क्लिपमध्ये मनोजचे नाव नव्हते, टीमने त्याला कॅप्शनमध्ये टॅग केले आहे. याचमुळे आता लेखकाचा संताप झाला आहे. आणि त्यांची पोस्ट चर्चेत आहे.

‘बेबी जॉन’ च्या अपयशानंतरही वरुणने खरेदी केले आलिशान घर; जाणून घेऊयात नवीन अपार्टमेंटची किंमत?

 

Please note @jiostudios , @MaddockFilms @saregamaglobal , This song is not just sung and composed but also written by someone who has given all his blood and sweat to it.
Removing writers name from the opening credits shows utter disrespect for the craft and fraternity by the… https://t.co/Q4dPOSrlkM
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) January 7, 2025

लेखकाने ट्विट करून संताप व्यक्त केला
मनोज मुंतशीर यांनी लिहिले, हे गाणे केवळ गायले आणि संगीत दिलेले नाही तर अशा व्यक्तीने लिहिले आहे. त्यांनी या गाण्यासाठी रक्त आणि घाम गाळून हे गाणे तयार केले. लेखकाचे नाव काढून टाकणे हा मोठा अपमान आहे. यावर तात्काळ सुधारणा न केल्यास आणि उद्या गाणे रिलीज होण्यापूर्वीच मी कायदेशीर कारवाई करेन. कायदा माझा आवाज नक्कीच ऐकेल, हे ध्यानात ठेवा. थोडी लाज बाळगा.’ असे लिहून लेखकाने ही पोस्ट शेअर केली आहे.

Toxic Teaser: यशच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाले खास सरप्राईज, रिलीज झाला ‘टॉक्सिक’चा म्युझिकल टीझर!

हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे
‘स्काय फोर्स’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि वीर पहाडिया दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात वीरने सहाय्यक आयएएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यामध्ये सारा अली खानने वीरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात निमृत कौरही दिसणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना २६ जानेवारीला सिनेमागृहात दाखल होणार आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Manoj muntashir warned sky force makers if credit is not given he will take legal action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • Akshay Kumar

संबंधित बातम्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
1

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

अक्षय कुमारचा मुलगा चित्रपट क्षेत्रात येणार नाही? अक्षय म्हणाला, “तो चित्रपटांऐवजी फॅशन क्षेत्रात काम करायला इच्छुक…”
2

अक्षय कुमारचा मुलगा चित्रपट क्षेत्रात येणार नाही? अक्षय म्हणाला, “तो चित्रपटांऐवजी फॅशन क्षेत्रात काम करायला इच्छुक…”

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या चित्रपटाने सहाव्या दिवशी केली एवढी कमाई, जाणून घ्या कलेक्शन
3

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या चित्रपटाने सहाव्या दिवशी केली एवढी कमाई, जाणून घ्या कलेक्शन

विकी – कतरिनाच्या गोड बातमीवर अक्षयची कमेंट; दोघांनाही दिली खास सूचना… जोरदार चर्चा
4

विकी – कतरिनाच्या गोड बातमीवर अक्षयची कमेंट; दोघांनाही दिली खास सूचना… जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.