Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mouni Roy : अभिनेत्री नवऱ्याला देणार घटस्फोट? Media ला कंटाळली मौनी! हात जोडत म्हणाली “कृपया करून…”

अभिनेत्री Mouni Roy आणि तिचा पती Suraj Nambiar यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर जोर धरला आहे. सध्या विविध तर्कवितर्क लावले जात असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 13, 2026 | 07:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी Mouni Roy ने सोशल मीडिया पोस्टही शेअर केली आहे.
  • कृपया करून आम्हाला एकांत द्या!
  • लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघांमध्ये वाद झाले असून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे
Bollywood तसेच हिंदी मालिकाविश्वात अनेक मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. Mouni Roy आणि तिचा पती दुबई स्थित भारतीय उद्योजक Suraj Nambiar दोघे एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी Mouni Roy ने सोशल मीडिया पोस्टही शेअर केली आहे. Mouni तिच्या खाजगी विषयांवर झालेल्या चर्चांना कंटाळलेली तसेच त्रासलेली दिसून येत आहे.

Exclusive: ‘स्वामींची भूमिका करण्याची जबाबदारी खूप मोठी, पेलण्याची आता गरज’ – सुनील गोडसे

Mouni Roy ने काय केलंय Post?

Mouni Roy आणि Suraj Nambiar, दोघे घटस्फोट घेणार असल्याचे चर्चा सुरु आहेत. या चर्चांना कंटाळलेल्या Mouni ने पोस्ट शेअर करत नमूद केले आहे की, “मी सगळ्या Media Houses ला हात जोडून विनंती करते की आमच्याबद्दल काहीही खोटं-नाटं छापू नका. कृपया करून आम्हाला एकांत द्या! प्लिज!” यावरून उडालेल्या अफवा आणि चर्चांमुळे मौनीचा त्रास स्पष्ट दिसत आहे.

Disha Patani ने केले Unfollow!

Mouni Roy आणि Disha Patani यांची मैत्री जगव्याख्यात आहे. Mouni Roy आणि Suraj Nambiyar च्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान आता Disha Patani नेही Suraj Nambiar ला सोशल मीडियावरून Unfollow केले आहे. याआधी Mouni Roy आणि Suraj Nambiar यांनी एकमेकांना Unfollow केले होते. सध्या, Suraj Nambiyar याने त्याचे ऑफिशिअल इंस्टाग्राम हॅन्डल डिलिट केले आहे.

The Maharashtra Files सिनेमाचा Music Launch सोहळा! ‘तेरी आंख्या का काजल’ गर्लचं मराठमोळं गाणं

काय होत आहेत चर्चा?

सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेनुसार, Suraj Nambiar मौनीच्या पैशांचा आणि तिच्या नावाचा वापर करत आला आहे. त्यामुळे त्यांच्यात खटके उडाले आहेत. दोघांनी 2022 मध्ये लग्न केले. लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघांमध्ये वाद झाले असून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Mouni roy posted about her divorce with suraj nambiar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • Divorce
  • Mouni Roy

संबंधित बातम्या

Gaurav Khanna Divorce : गौरव खन्नाने जिंकली मनं! ‘ती माझी पत्नी आहे…’, पत्नीच्या खुलाशानंतर अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया
1

Gaurav Khanna Divorce : गौरव खन्नाने जिंकली मनं! ‘ती माझी पत्नी आहे…’, पत्नीच्या खुलाशानंतर अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया

Akanksha- Gaurav Khanna Divorce : ‘त्याला मूल हवंय, पण मला नाही’, आकांक्षाने ‘Lock Upp 2’मध्ये उघड केलं नातं तुटण्यामागचं खरं कारण
2

Akanksha- Gaurav Khanna Divorce : ‘त्याला मूल हवंय, पण मला नाही’, आकांक्षाने ‘Lock Upp 2’मध्ये उघड केलं नातं तुटण्यामागचं खरं कारण

Akanksha Chamola Divorce:  ‘खोटारडी!’ Akansha Chamolaवर राखी सावंतचा हल्लाबोल; सोशल मीडियावर रंगला वाद
3

Akanksha Chamola Divorce: ‘खोटारडी!’ Akansha Chamolaवर राखी सावंतचा हल्लाबोल; सोशल मीडियावर रंगला वाद

Lock Upp Season 2: धक्कादायक! गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोलाच्या घटस्फोटाचा खुलासा, 1 वर्षापासून राहतात वेगळे
4

Lock Upp Season 2: धक्कादायक! गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोलाच्या घटस्फोटाचा खुलासा, 1 वर्षापासून राहतात वेगळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.