Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हॅलेंटाईन डेसाठी खास ‘दो दीवाने शहर में’ मधील ‘वजह बेवजह’ गाणं रिलीज; मृणाल-सिद्धांतची दिसली केमिस्ट्री

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो हे सगळ्यांनाच माहित आहे, आता याच महिन्यात व्हॅलेंटाईन डेनिमित्त ‘दो दीवाने शहर में’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये मृणाल-सिद्धांतची केमिस्ट्री दिसली आहे

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 11, 2026 | 09:49 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • व्हॅलेंटाईन डेसाठी खास ‘दो दीवाने शहर में’ रिलीज
  • चित्रपटामधील ‘वजह बेवजह’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस
  • मृणाल-सिद्धांतची दिसली केमिस्ट्री
 

झी स्टुडिओज आणि भन्साळी प्रॉडक्शन्स यांच्या आगामी ‘दो दीवाने शहर में’ या चित्रपटाने आपल्या वेगळ्या आणि ताज्या प्रेमकथेमुळे प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे. मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांना एका अनोख्या, भावनिक प्रेमप्रवासाची झलक दाखवतो. ट्रेलरमध्ये दोघांमधील सहजसुंदर केमिस्ट्री आणि कोमल क्षण ठळकपणे दिसून येत आहेत. व्हॅलेंटाईन सीझनसाठी खास ठरणारा हा चित्रपट प्रेमाच्या खऱ्या, गुंतागुंतीच्या पण अत्यंत वास्तव रूपाचा उत्सव साजरा करणारा ठरला आहे.

Farzi Season 2 ला हिरवा कंदील;विजय सेतुपती–शाहिद कपूरची जोडी पुन्हा करणार खळबळ, यावेळी खेळ आणखी मोठा

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना, निर्मात्यांनी आता ‘वजह बेवजह’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. हे गाणे कोणाला तरी मिस करण्याची भावना, विरह आणि ओढ अतिशय हळुवारपणे मांडते. मृणाल आणि सिद्धांत यांच्या व्यक्तिरेखांमधील भावनिक दृश्ये आणि जुन्या आठवणींमधून प्रेम, सहवास आणि त्याची गोड-हळवी वेदना प्रभावीपणे उलगडते. दोघांची भावपूर्ण केमिस्ट्री आणि मधुर संगीत चित्रपटातील प्रेम, भावना आणि नात्यांच्या गुंतागुंतीला सुंदर पूरक ठरते.

 

भावनांनी भरलेले आणि मनाला भिडणारे हे गाणे श्रेयस पुराणिक यांच्या संगीताने सजले असून, कुमार यांच्या अर्थपूर्ण गीतांनी त्याला आणखी खोली मिळाली आहे. गायक विशाल मिश्रा यांच्या soulful आवाजामुळे हे गाणे अधिकच हृदयस्पर्शी झाले आहे. प्रेमाच्या ऋतूसाठी हे गाणे एक परिपूर्ण आणि मनाला शांत करणारी अनुभूती देते.

संजय नार्वेकरांचा ‘बाबा खत्री’ च्या भूमिकेत Comeback! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा बोनस टिझर ठरला धमाकेदार

झी स्टुडिओज आणि भन्साळी प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘दो दीवाने शहर में’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी उद्यवार यांनी केले आहे. संजय लीला भन्साळी, प्रेरणा सिंग, उमेश कुमार बन्सल आणि भरत कुमार रंगा यांनी, रवी उद्यवार फिल्म्स यांच्या सहयोगाने, या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Mrunal thakur siddhant chaturvedi film do deewane sahar mein news song wajah bewajah released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
1

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
2

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
3

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
4

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.