Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pataal Lok S2: संपूर्ण प्रकरणाचा शोध घेण्यासाठी नागालँडला पोहचणार ‘हाथीराम चौधरी’? ‘पाताल लोक 2’ चा ट्रेलर रिलीज!

पाताल लोकचा दुसरा सीझन लवकरच OTT वर दाखल होणार आहे. दरम्यान, या शोचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. पाताल लोकचा पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर आता चाहते दुसरा भाग पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 06, 2025 | 02:20 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

प्राईम व्हिडिओच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिजची वाट पाहत असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. निर्मात्यांनी ‘पाताल लोक सीझन 2’ चा ट्रेलर रिलीज केला आहे. पहिल्या सीझननंतर लोक त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत होते. पहिल्या सीझनप्रमाणेच यातही एक रोमांचक आणि भीतीदायक कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या ट्रेलरने चाहत्यांना चकित करून टाकले आहे. आता चाहत्यांमध्ये या मालिकेचा दुसरा सीजन पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

जयदीप अहलावत पुन्हा दिसणार आहे
या क्राईम थ्रिलर मालिकेचे दिग्दर्शन अविनाश अरुण धावरे यांनी केले आहे. क्लीन स्लेट फिल्म्स आणि युनोया फिल्म्स यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे. गेल्या सीझनप्रमाणे यावेळीही जयदीप अहलावत ‘हाथी राम चौधरी’च्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले आहे. तसेच या मालिकेच्या दुसऱ्या भागात काय घडणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Nayanthara: नयनतारा पुन्हा अडकली कायद्याच्या कचाट्यात; ‘चंद्रमुखी’च्या निर्मात्यांनी कॉपीराइटबाबत पाठवली नोटीस!

या दिवशी वेब सिरीज होणार प्रदर्शित
या मालिकेचे लेखन, निर्मिती आणि कार्यकारी निर्माते सुदीप शर्मा यांनी केले आहे. हा आगामी सीझन १७ जानेवारी रोजी भारतासह 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. प्रेक्षकांना १७ जानेवारीला या मालिकेचा आनंद लुटता येणार आहे. तसेच या मालिकेमध्ये घडणाऱ्या थ्रिलर गोष्टी पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

हे स्टार्सही शोमध्ये आहेत
या सीझनमध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंग आणि गुल पनाग हे जुने मुख्य कलाकार पुनरागमन करत आहेत. तर तिलोत्तमा शोम, नागेश कुकिनूर आणि जाह्नू बरुआ हे नवीन चेहरे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा ट्रेलर नागालँडमधील गुन्हेगारी आणि सत्याच्या छेदनबिंदूशी सामना करत असताना हत्ती राम चौधरीचा सत्याचा रोमांचकारी शोध दर्शवितो. ही मालिके पाहताना चाहते चांगलेच विचारात पडणार आहेत.

Toxic: ‘टॉक्सिक’च्या निर्मात्यांनी डिलिट केले चित्रपटाचे पोस्टर; या खास दिवशी यशचा दमदार लूक होणार प्रदर्शित!

अशी असेल मालिकेची कथा
ही कथा हाथी राम आणि त्याचा साथीदार इम्रान अन्सारी यांच्याभोवती फिरते, जे एका स्थलांतरित कामगाराच्या बेपत्ता होण्यामागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रेलरनुसार, यावेळी हाथी रामला केवळ बाह्य षड्यंत्रांशीच मुकाबला करायचा नाही तर त्याच्या आतल्या राक्षसाचाही सामना करायचा आहे. ही मालिका पाहताना चाहते विचारात पडणार आहेत. मालिकेच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Paatal lok season 2 trailer release jaideep ahlawat ishwak singh gul panag tillotama shome

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • entertainment
  • OTT Release
  • Prime Video

संबंधित बातम्या

Salman Khan च्या ६० वा वाढदिवसाचा जल्लोष; भाईजान बनला पेंटर, जाणून घ्या पार्टी कुठे आणि कधी होणार सुरु
1

Salman Khan च्या ६० वा वाढदिवसाचा जल्लोष; भाईजान बनला पेंटर, जाणून घ्या पार्टी कुठे आणि कधी होणार सुरु

गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या समारंभात दिसला हार्दिक पांड्या, भर गर्दीत क्रिकेटरने प्रियसीला केले Protect
2

गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या समारंभात दिसला हार्दिक पांड्या, भर गर्दीत क्रिकेटरने प्रियसीला केले Protect

Drishyam 3 मधून का बाहेर पडला अक्षय खन्ना? कारण आले समोर, ‘धुरंधर’च्या प्रसिद्धीमुळे अभिनेत्याचे वाढले मानधन
3

Drishyam 3 मधून का बाहेर पडला अक्षय खन्ना? कारण आले समोर, ‘धुरंधर’च्या प्रसिद्धीमुळे अभिनेत्याचे वाढले मानधन

Pat Finn Death: Friends फेम अभिनेत्याचे या गंभीर आजाराने निधन; वयाच्या 60व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Pat Finn Death: Friends फेम अभिनेत्याचे या गंभीर आजाराने निधन; वयाच्या 60व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.