Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Raj यांच्या आईच्या अंत्यसंस्कार पद्धतीवर नेटकऱ्याने उपस्थित केले प्रश्न; अभिनेत्याचे प्रत्युत्तर चर्चेत

२९ मार्च रोजी निधन झालेल्या आपल्या आईच्या अंत्यविधीच्या पद्धतीवर प्रश्न विचारणाऱ्या एका युझरला प्रकाश राज यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यांचे हे उत्तर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 02, 2026 | 02:52 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Prakash Raj यांच्यावर सोशल मीडियावर टीका
  • अंत्यसंस्कार पद्धतीवर नेटकऱ्याचे प्रश्न
  • अभिनेत्याने नेटकाऱ्याला दिले प्रत्युत्तर
 

अभिनेता प्रकाश राज यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात असून, त्यांनी यावर आपले सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या आई स्वर्णलता यांचे २९ मार्च रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर ३१ मार्च रोजी बेंगळुरूमध्ये ख्रिश्चन परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चर्चमध्ये झालेल्या या अंत्यसंस्काराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना आता दिसत आहेत, ज्यात प्रकाश राज आपल्या आईला अंतिम निरोप देताना दिसले.

पुन्हा बदलली Bhooth Bangla ची रिलीज डेट; अक्षय कुमारच्या चित्रपटाने वापरली ‘धुरंधर 2’ची स्ट्रॅटेजी

या पार्श्वभूमीवर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी त्यांचा जुना व्हिडिओ शेअर करत त्यांनी स्वतःला नास्तिक म्हटल्याचा उल्लेख केला आणि प्रश्न उपस्थित केला की, मग त्यांनी आईचा अंत्यसंस्कार ख्रिश्चन पद्धतीने का केला? एका यूजरने लिहिले की, “प्रकाश राज स्वतःला नास्तिक म्हणतात आणि देवावर विश्वास नसल्याचे सांगतात, तरीही त्यांनी आईचा अंत्यसंस्कार ख्रिश्चन परंपरेनुसार का केला आहे.”

 

Yes. I don’t believe in god .. but my mother believed in her god . Who am i to deny her .. the right to be buried according to her belief. This is the basic respect we give one another. Will you Hate mongering monsters understand this #justasking https://t.co/vD1GhySf3M — Prakash Raj (@prakashraaj) April 2, 2026

यावर उत्तर देताना प्रकाश राज यांनी एक्स (ट्विटर)वर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, “हो, मी देवावर विश्वास ठेवत नाही… पण माझी आई त्यांच्या देवावर विश्वास ठेवत होती. त्यांना त्यांच्या श्रद्धेनुसार अंत्यसंस्कार करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणारा मी कोण? एकमेकांच्या श्रद्धेचा आदर करणं ही आपली मूलभूत जबाबदारी आहे. हे द्वेष पसरवणारे लोक हे समजून घेतील का?” असे म्हणून अभिनेत्याने नेटकाऱ्याला उत्तर दिले आहे.

‘आखरी सवाल’ची दमदार झलक; Sanjay Dutt मुख्य भूमिकेत, इतिहासावर थेट प्रश्न उपस्थित करणारी कथा

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रकाश राज सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ते अलीकडेच ‘देवरा: पार्ट 1’ आणि ‘दे कॉल हिम ओजी’ या चित्रपटांमध्ये दिसले होते. त्यांची शेवटची फिल्म ‘सीता पयानम’ होती आणि ते लवकरच ‘वाराणसी’ या आगामी चित्रपटातही ते दिसणार असल्याचे समजले आहेत. या चित्रपटामध्ये महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

Web Title: Prakash raj responds to trolls questioning his mothers christian funeral despite being atheist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
1

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
2

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
3

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
4

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.