Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

६० कोटींच्या अटीवर शिल्पा शेट्टीने घेतली माघार, उच्च न्यायालयाला दिले उत्तर; म्हणाली “सर, मी आता परदेशात…’

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर दीपक कोठारी यांनी ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा दावा दाखल केला. गेल्या सुनावणीत, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना परदेशात जाण्यापूर्वी ६० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 16, 2025 | 04:06 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ६० कोटींच्या अटीवर शिल्पा शेट्टीने घेतली माघार
  • उच्च न्यायालयाला अभिनेत्रीने दिले उत्तर
  • शिल्पा शेट्टीने न्यायालयाला दिली माहिती

बॉलीवूडची फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा खटला सुरू आहे. हा खटला मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अलिकडेच न्यायालयाने या जोडप्याला देश सोडून जाऊ नये असे आदेश दिले आहेत. या जोडप्याने न्यायालयात युक्तिवाद केला की त्यांना कामासाठी लॉस एंजेलिस आणि इतर परदेशात जावे लागते. यामुळे न्यायालयाने शिल्पाला एक अट घातली, ज्यामुळे आता ती अडचणीत आली आहे.

‘पारू’ मालिकेत नवा ट्विस्ट! महासंगमात उलगडणार जुना गुन्हा, सारंग–आदित्य अडकणार अडचणीत

मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना परदेशात जाण्यापूर्वी ६० कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित एफआयआर संदर्भात त्यांच्याविरुद्ध जारी केलेला एलओसी रद्द करण्यासाठी या जोडप्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. आता याप्रकरणी अभिनेत्रीने स्वतःचे मत मांडले आणि मोठा निर्णय दिला आहे.

शिल्पा शेट्टीने न्यायालयाला दिली माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाला कळवले आहे की तिने तिचा नियोजित परदेश दौरा रद्द केला आहे. तिने सांगितले की न्यायालयाकडून परवानगी नसल्यामुळे तिने हा दौरा रद्द केला आहे. लुकआउट नोटीस रद्द करण्याच्या प्रकरणावर दोनदा सुनावणी झाली आणि दोन्ही वेळा न्यायालयाने शिल्पा शेट्टीला दिलासा देण्यास नकार मिळाला आहे.

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नव्या पिढीच्या भेटीला नव्या विचारांचं नाटक

काय आहे संपूर्ण प्रकरण
हे लक्षात घेण्यासारखे आहे की उद्योगपती दीपक कोठारी यांनी अलीकडेच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. कोठारींचा दावा आहे की शिल्पा शेट्टीने तिच्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी ₹७५ कोटींचे कर्ज घेतले होते, परंतु व्याजदरांमुळे ते वैयक्तिक गुंतवणूक म्हणून घेण्यास सांगितले. तिने कोठारींना आश्वासन दिले की ती मासिक व्याज देईल, परंतु शिल्पाने ते पैसे व्यवसायात गुंतवण्याऐवजी वैयक्तिक खर्चावर खर्च केले आणि नंतर कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला.

यानंतर दीपक कोठारी यांनी वारंवार अभिनेत्रीच्या परतफेडीची मागणी केली, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांनी या जोडप्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला. या सर्वांमध्ये शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने प्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली यांचे एक वाक्य शेअर केले आहे. जे आता चर्चेत आले आहे.

 

Web Title: Raj kundra 60 crore scam shilpa shetty withdraws application mumbai high court to travel abroad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Shilpa Shetty

संबंधित बातम्या

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नव्या पिढीच्या भेटीला नव्या विचारांचं नाटक
1

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नव्या पिढीच्या भेटीला नव्या विचारांचं नाटक

येत्या दिवाळीत सिनेमागृहात धमाका! ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाचा होतोय गाजावाजा, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्यानेही दिल्या शुभेच्छा
2

येत्या दिवाळीत सिनेमागृहात धमाका! ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाचा होतोय गाजावाजा, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्यानेही दिल्या शुभेच्छा

Bigg Boss 19 : अमाल मलिकचा पारा चढला, फरहानाची जेवण्याची प्लेट फोडली! अजून किती सलमान स्पर्धकाची घेणार बाजू?
3

Bigg Boss 19 : अमाल मलिकचा पारा चढला, फरहानाची जेवण्याची प्लेट फोडली! अजून किती सलमान स्पर्धकाची घेणार बाजू?

Entertainment Queen राखी सावंत अखेर ‘बिग बॉस १९’ मध्ये करणार एन्ट्री, चाहत्यांना म्हणाली, ‘मला वोट करा…’
4

Entertainment Queen राखी सावंत अखेर ‘बिग बॉस १९’ मध्ये करणार एन्ट्री, चाहत्यांना म्हणाली, ‘मला वोट करा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.