Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘राजा शिवाजी’च्या भव्य फर्स्ट लूक टीझरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘राजा शिवाजी’ची पहिली झलक पाहून आता चाहते चित्रपटासाठी उत्सुक झालेले दिसून येत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 03, 2026 | 02:52 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अंगावर रोमांच उभे करणारी झलक
  • ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक चर्चेत
  • चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत या भव्य चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने पहिल्याच झलकमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासावर आधारित हा चित्रपट भव्यता, दमदार संवाद आणि नेत्रदीपक दृश्यांमुळे खास ठरत आहे.

‘धुरंधर: द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये दाखवण्यात आलेल्या या टीझरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही त्याची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. अजय अतुल यांच्या दमदार पार्श्वसंगीतामुळे टीझर अधिक प्रभावी ठरला आहे.

अरे देवा! कॉकटेलमध्ये जिवंत मासा…; संजय दत्तच्या ‘या’ रेस्टॉरंटमधील वादग्रस्त कॉकटेल बंद, नेमकं काय प्रकरण?

या चित्रपटाची स्टारकास्ट देखील तितकीच भव्य असणार आहे. ज्यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जेनिलिया देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांचा सहभाग असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता, या चित्रपटाबद्दल प्रचंड अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. अनेकांनी रितेश देशमुख यांच्या दिग्दर्शनाचे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. काही प्रेक्षकांनी तर “हा परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभव आहे” आणि “अंगावर रोमांच उभे करणारा टीझर” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

‘राजा शिवाजी’ हा केवळ चित्रपट नसून ‘स्वराज्य’ या संकल्पनेवर आधारित एक प्रेरणादायी ऐतिहासिक गाथा आहे. संतोष सिवन यांचे उत्कृष्ट छायांकन आणि भव्य ॲक्शन दृश्यांमुळे प्रत्येक फ्रेममध्ये इतिहासाची भव्यता जाणवते. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरात मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांसाठी एक भव्य सिनेअनुभव ठरणार आहे.

Web Title: Raja shivaji first look fans reaction riteish deshmukh movie trending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.