Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जेव्हा स्वतःचे करिअर होत नाही…’, राखी सावंतने तमन्ना भाटियावर केली टीका; म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे…’

राखी सावंतने नुकतीच तमन्ना भाटियावर आयटम सॉंग्स केल्याबद्दल टीका केली आहे. तिने असा दावा केला आहे की जेव्हा काही अभिनेत्रींचे करिअर अपयशी ठरते तेव्हा त्या या शैलीचे अनुकरण करण्यास सुरुवात करतात.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 20, 2025 | 09:16 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • राखी सावंतने तमन्ना भाटियावर केली टीका
  • ‘लाज वाटली पाहिजे…’ – राखी सावंत
  • “पती पत्नी और पंगा” या शोमध्ये दिसली राखी
ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. अलिकडेच तिने जाहीर केले की ती कायमची भारतात परतली आहे आणि तिच्या पुनरागमनासाठी पूर्णपणे सज्ज आहे. तिच्या लोकप्रिय नृत्य गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, तिने असंख्य गाण्यांमध्ये तिच्या सादरीकरणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. दरम्यान, राखीने तमन्ना भाटियावर टीका केली, जी सध्या आयटम नंबर सादर करत आहे आणि कौतुकाची थाप मिळवत आहे. यामुळे राखीने अभिनेत्रीवर टीका केली आहे.

जर्मन संगीतकार Klaus Doldinger यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतला सांगण्यात आले की चाहते म्हणतात की तमन्नाच्या आयटम गाण्यांमध्ये राखीइतके आकर्षण नाही. यावर तिने उत्तर दिले, “या लोकांनी आम्हाला पाहून आयटम गाणे शिकले. सुरुवातीला त्यांना नायिका व्हायचे होते, पण जेव्हा त्यांचे करिअर यशस्वी झाले नाही तेव्हा त्यांनी आमच्या पोटावर लाथ मारत आहेत आणि आयटम गाणी करायला सुरुवात केली आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही ओजी आहोत आणि आता आम्ही अभिनेत्री बनू.” असे राखीने म्हटले आहे.

राखी सावंत पती आदिल खानपासून विभक्त
राखी सावंत आणि तिचा एक्स पती आदिल खान दुर्राणी यांचा घटस्फोट अलीकडेच चर्चेत होता. लग्नाच्या फक्त एक वर्षानंतर या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला, अभिनेत्रीने अनेक धक्कादायक आरोप देखील त्याच्यावर केले. न्यायालयीन कामकाजादरम्यान राखी दुबईला स्थलांतरित झाली. आणि आता ती भारतात परतली आहे.

‘कांतारा चॅप्टर १’ चे निर्माते झाले मालामाल, १८ व्या दिवशीही कोटींची कमाई; जाणून घ्या Collection

अलिकडेच, राखी आणि आदिल यांनी परस्पर संमतीने सर्व समस्या न्यायालयाबाहेर सोडवल्या, कारण दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊ इच्छित होते. त्यामुळे राखी सावंतने कायदेशीर प्रक्रिया संपविण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने हा खटला रद्द केला.

राखी सावंत “पती पत्नी और पंगा” या शोमध्ये दिसली
कामाच्या बाबतीत, राखी सावंत अलीकडेच “धमाल विथ पती पत्नी और पंगा” या शोमध्ये दिसली. तिच्या फक्त एन्ट्रीमुळे शोमध्ये मज्जा मस्ती सुरु झाली. अविका गोर आणि मिलिंद चांदवानीच्या लग्नाच्या समारंभात, राखीने अभिषेकला पाहिले आणि नाट्यमयरित्या जाहीर केले की तिला नवरा सापडला आहे. आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला.

 

Web Title: Rakhi sawant takes dig at tamannaah bhatia for doing item songs says actress copied her style after failing as heroine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 09:16 AM

Topics:  

  • entertainment
  • Rakhi Sawant
  • Tamannaah Bhatia

संबंधित बातम्या

कुणाचा ब्रेकअप, कुणाचं मोडलं लग्न; 2025 मध्ये ‘या’  सेलिब्रिटी जोड्यांच्या नात्यात पडली दरी, संसार उद्ध्वस्त
1

कुणाचा ब्रेकअप, कुणाचं मोडलं लग्न; 2025 मध्ये ‘या’ सेलिब्रिटी जोड्यांच्या नात्यात पडली दरी, संसार उद्ध्वस्त

Salman Khan च्या ६० वा वाढदिवसाचा जल्लोष; भाईजान बनला पेंटर, जाणून घ्या पार्टी कुठे आणि कधी होणार सुरु
2

Salman Khan च्या ६० वा वाढदिवसाचा जल्लोष; भाईजान बनला पेंटर, जाणून घ्या पार्टी कुठे आणि कधी होणार सुरु

गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या समारंभात दिसला हार्दिक पांड्या, भर गर्दीत क्रिकेटरने प्रियसीला केले Protect
3

गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या समारंभात दिसला हार्दिक पांड्या, भर गर्दीत क्रिकेटरने प्रियसीला केले Protect

Drishyam 3 मधून का बाहेर पडला अक्षय खन्ना? कारण आले समोर, ‘धुरंधर’च्या प्रसिद्धीमुळे अभिनेत्याचे वाढले मानधन
4

Drishyam 3 मधून का बाहेर पडला अक्षय खन्ना? कारण आले समोर, ‘धुरंधर’च्या प्रसिद्धीमुळे अभिनेत्याचे वाढले मानधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.