Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम चरण पुन्हा होणार बाबा, पत्नी उपासनाच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा; शेअर केले Baby Shower चे फोटो

दक्षिण भारतीय स्टार राम चरण त्याच्या दुसऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. राम चरण आणि उपासनाने तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा करून सगळ्यांना खुश केले आहे. तसेच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 23, 2025 | 12:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • राम चरण पुन्हा होणार बाबा
  • पत्नी उपासनाने दुसऱ्या प्रेग्नंसीची केली घोषणा
  • चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

दक्षिण भारतीय पॉवर कपल राम चरण आणि उपासना कोनिडेला लवकरच दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. या जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. राम चरण आणि उपासना दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. उपासनाने सोशल मीडियावर चाहत्यांना बेबी शॉवरची झलक दाखवली, ज्यामध्ये उपासना आणि राम चरण खूप आनंदी दिसत आहेत.

Sushant Singh Rajput प्रकरणी नवी अपडेट, कुटुंबीयांचे पुन्हा CBI चौकशीवर प्रश्नचिन्ह; घेतला मोठा निर्णय

उपासना कोनिडेलाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. तिने बेबी शॉवरचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन विधी करत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राम चरण आणि उपासनाचे चाहते खूप आनंदी झाले आहेत.

राम चरण आणि उपासना दुसऱ्यांदा होणार आई- वडील
उपासनाने बेबी शॉवरचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “ही दिवाळी दुहेरी उत्सव, दुहेरी प्रेम आणि दुहेरी आशीर्वादांबद्दल होती.” व्हिडिओमध्ये उपासना निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर राम चरणने कुर्ता- पायजामा घातला आहे. दोघेही संपूर्ण व्हिडीओमध्ये खूप आनंदी दिसत आहे. दोघांना आता चाहते शुभेच्छा देत आहेत.

 

चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
उपासनाच्या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत आणि या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, “खूप खूप अभिनंदन.” दुसऱ्याने लिहिले, “तुमच्या दुसऱ्या प्रेग्नंसीसाठी शुभेच्छा.” दुसऱ्याने लिहिले, “देव तुम्हाला आशीर्वाद देवो, उपासना.” असे लिहून अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत.

पुन्हा लोटपोट हसण्यासाठी व्हा सज्ज, ‘Laughter Chefs Season 3’ करणार धमाका; नव्या कलाकारांसह परतला शो?

दुसऱ्यांदा बाबा होणार राम चरण
राम चरण आणि उपासना दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. दोन वर्षांपूर्वी, या जोडप्याने २०२३ मध्ये गोंडस मुलाला जन्म दिला जिचे नाव क्लीन कारा ठेवण्यात आले. २०१२ मध्ये या दोघांनी एकमेकांशी लग्न केले. लग्नाच्या १३ वर्षांनंतर, राम चरण आणि उपासना दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. कामाच्या बाबतीत, राम चरण लवकरच पेड्डी चित्रपटात दिसणार आहेत. चाहते नेहमीच राम चरणच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. आणि आता अभिनेता हा नवा कोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.

 

 

Web Title: Ram charan upasana konidela announce second pregnancy shares godbharai ceremony glimpses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ram Charan

संबंधित बातम्या

पुन्हा लोटपोट हसण्यासाठी व्हा सज्ज, ‘Laughter Chefs Season 3’ करणार धमाका; नव्या कलाकारांसह परतला शो?
1

पुन्हा लोटपोट हसण्यासाठी व्हा सज्ज, ‘Laughter Chefs Season 3’ करणार धमाका; नव्या कलाकारांसह परतला शो?

Sushant Singh Rajput प्रकरणी नवी अपडेट, कुटुंबीयांचे पुन्हा CBI चौकशीवर प्रश्नचिन्ह; घेतला मोठा निर्णय
2

Sushant Singh Rajput प्रकरणी नवी अपडेट, कुटुंबीयांचे पुन्हा CBI चौकशीवर प्रश्नचिन्ह; घेतला मोठा निर्णय

हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवाच्या ‘एक दीवाने की दीवानीयत’ने घातला धुमाकूळ, मोडले ‘या’ चित्रपटांचे रेकॉर्ड
3

हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवाच्या ‘एक दीवाने की दीवानीयत’ने घातला धुमाकूळ, मोडले ‘या’ चित्रपटांचे रेकॉर्ड

‘Thamma’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, २ दिवसांत ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील
4

‘Thamma’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, २ दिवसांत ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.