Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana: रणबीरच्या ‘रामायण’ चित्रपटाचे अरबी Version प्रदर्शित, प्रेक्षकांना ५० भाषांमध्ये होणार उपलब्ध

नमित मल्होत्रा ​​आणि नितेश तिवारी दिग्दर्शित रणबीर कपूर अभिनीत रामायण हा चित्रपट ५० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि त्याचे बजेट ४००० कोटी रुपये आहे, ज्यामध्ये अरबी आवृत्तीचाही समावेश आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 10, 2025 | 03:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘रामायण’ चित्रपटाचे अरबी Version प्रदर्शित
  • प्रेक्षकांना ५० भाषांमध्ये होणार उपलब्ध
  • ‘रामायण’ कधी होणार प्रदर्शित?
 

रणबीर कपूरच्या “रामायण” चित्रपटाची तयारी जोरात सुरू आहे. निर्माता नमित मल्होत्राने या प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली आहे. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित “रामायण” चा नवीन टीझर आता नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये तो अरबी भाषेतही प्रदर्शित होणार असल्याचे उघड झाले आहे. “रामायण” च्या अरबी टीझरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना सगळ्या भाषेत पाहता येणार आहे.

२०२५ वर्ष शाहरुख खानने केले स्वतःच्या नावावर, ‘या’ प्रसिद्ध यादीत मिळवले अव्वल स्थान

“रामायण” च्या निर्मात्यांनी आधीच पुष्टी केली आहे की ते चित्रपट जगभरात ४५-५० भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची योजन आहे. चित्रपट इतक्या भाषांमध्ये प्रदर्शित होणे हा एक विक्रम आहे. बहुतेक रिलीज हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये देखील होणार आहेत. जागतिक रिलीजचा विचार केला तर चित्रपट सामान्यतः इंग्रजीमध्ये तसेच मंदारिन (चीन) आणि निहोंगो (जपान) मध्ये प्रदर्शित होणार.

अरबी आवृत्तीमध्ये “रामायण” मिळणार पाहण्यास

पण आता, नमित मल्होत्राला “रामायण” वेगळ्या पातळीवर घेऊन जायचे आहे. ते हा चित्रपट देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत. या अनुषंगाने, निर्मात्यांनी आता एक अरबी परिचय व्हिडिओ शेअर केला आहे. हा तोच व्हिडिओ आहे जो सुमारे पाच महिन्यांपूर्वी हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये रिलीज झाला होता.

“मी स्वार्थी होते, पप्पांना हॉस्पिटलमध्ये…”, Priyanka Chopra ने वडिलांसोबतच्या ‘त्या’ आठवणींना दिला उजाळा

‘रामायण’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, रवी दुबे, अरुण गोविल, लारा दत्ता, कुणाल कपूर आणि शीबा चड्ढा यांच्यासह इतर कलाकार देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमान यांनी दिले आहे आणि हंस झिमर यांनी संगीत दिले आहे. ‘रामायण’ हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली, मराठी, इंग्रजी, चिनी, जपानी आणि स्पॅनिशसह ५० भाषांमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. नमित मल्होत्रा ​​आणि नितेश तिवारी यांचा रामायण हा चित्रपट दोन भागात बनवला जाणार आहे. त्याचे बजेट ४,००० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे, जे मागील सर्व चित्रपटांपेक्षा जास्त आहे. हे बजेट आरआरआर, बाहुबली आणि आदिपुरुषपेक्षाही जास्त आहे.

Web Title: Ranbir kapoor ramayana the introduction arabic version movie arrive in 50 languages budget 4000 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

२०२५ वर्ष शाहरुख खानने केले स्वतःच्या नावावर, ‘या’ प्रसिद्ध यादीत मिळवले अव्वल स्थान
1

२०२५ वर्ष शाहरुख खानने केले स्वतःच्या नावावर, ‘या’ प्रसिद्ध यादीत मिळवले अव्वल स्थान

“पठाण २ लवकरच येणार…”, ‘धुरंधर’च्या चर्चेत ‘पठाण २’ची घोषणा; जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
2

“पठाण २ लवकरच येणार…”, ‘धुरंधर’च्या चर्चेत ‘पठाण २’ची घोषणा; जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

कृतिका कामराने दिली नात्याची कबुली, अभिनेत्री ‘या’ प्रसिद्ध क्रिकेट होस्टला करतीय डेट
3

कृतिका कामराने दिली नात्याची कबुली, अभिनेत्री ‘या’ प्रसिद्ध क्रिकेट होस्टला करतीय डेट

‘बाप- बेटा दोनों तबाही..’, वडिल्यांच्याच डान्स Moves अक्षय खन्नाने केल्या कॉपी; Viral Video चं होतंय कौतुक
4

‘बाप- बेटा दोनों तबाही..’, वडिल्यांच्याच डान्स Moves अक्षय खन्नाने केल्या कॉपी; Viral Video चं होतंय कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.