Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बाप बन गया रे’!, रणवीर सिंगने मुलीचा बाप झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त केला आनंद; Video पहा

बॉलीवूड स्टार रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा एन्जॉय करत आहेत. ६ वर्षे दाम्पत्य जीवन जगल्यानंतर आता त्यांच्या आयुष्यात एक लाडकी मुलगी आली आहे. नुकताच रणवीरने आपल्या मुलीच्या जन्मावर आनंद व्यक्त केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून तो व्हायरल होत आहे. आणि चाहत्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 30, 2024 | 11:20 AM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

बी-टाऊनचे पॉवरफुल कपल म्हणून ओळखले जाणारे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आता पालक बनले आहेत. आई-वडील झाल्यापासून या जोडप्याचे पूर्ण लक्ष त्यांच्या मुलीवर आहे. आई- वडील झाल्यानंतर रणवीर किंवा दीपिका पदुकोण या दोघांनीही बाळाची झलक दाखवली नाही किंवा तिचे नावही उघड केले नाही. दीपिकाही लाइमलाइटपासून दूर आहे. दुसरीकडे, रणवीर देखील वडील झाल्यानंतर सुमारे 22 दिवसांनी एका कार्यक्रमात सहभागी होताना दिसला आहे.

या कार्यक्रमाला रणवीरने लावली हजेरी
काल संध्याकाळी, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी युनायटेड इन ट्रायम्फ कार्यक्रमाचे आयोजन अँटिलिया येथील त्यांच्या आलिशान घरात केले होते, जे ऑलिम्पियन आणि पॅरालिम्पियन्सच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात रणवीर सिंगनेही हजेरी लावली, जिथे त्याने पहिल्यांदाच वडील झाल्याचा आनंद व्यक्त देखील व्यक्त करताना दिसला.

रणवीरने वडील झाल्याचा आनंद केला व्यक्त
रणवीर सिंगने काळ्या-पँट सूट आणि शर्ट परिधान केलेल्या स्टायलिश अवतारात कार्यक्रमाला हजेरी लावली. तपकिरी चष्मा आणि लांब केस आणि दाढीने तो खूपच आकर्षित दिसत होता. तथापि, सर्वात जास्त लक्ष वेधले ते त्याचे डोळे, जे वडील बनल्याबद्दल अभिनंदनाने चमकत होते. फोटो क्लिक केल्यानंतर अभिनेत्याने पापाराझींसमोर आपला आनंद व्यक्त केला आणि म्हणाला, “मी बाप झालो आहे”. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनैया व्हिडीओ चाहते प्रचंड प्रतिसाद देत आहेत.

 

हे देखील वाचा- मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, अभिनेत्याने स्वकष्टाने मिळवले सिनेमासृष्टीत स्थान!

रणवीर सिंगचे आगामी चित्रपट
वैयक्तिक आयुष्यात नवीन सुरुवात केल्यानंतर रणवीर सिंग व्यावसायिक जीवनातही आपल्या करिअरला आणखी उंचीवर नेण्याच्या तयारीत आहे. अभिनेत्याकडे त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये अनेक मोठे चित्रपट आहेत. यापैकी एक ‘सिंघम अगेन’ आहे जो यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होत आहे. तसेच, फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातही तो दिसणार आहे. चाहते या सगळ्या त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Ranveer singh express his happiness as he and deepika padukone became parents of a little princess watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 11:20 AM

Topics:  

  • Deepika Padukone
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?
1

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?
2

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?

‘कलकी २८९८ एडी’च्या सिक्वेलमध्ये नाही दिसणार दीपिका पदुकोण? अभिनेत्रीचा मोठा निर्णय
3

‘कलकी २८९८ एडी’च्या सिक्वेलमध्ये नाही दिसणार दीपिका पदुकोण? अभिनेत्रीचा मोठा निर्णय

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने केली फसवणूक! दोन्ही स्टार्सच्या विरोधात FIR दाखल, नक्की काय प्रकरण?
4

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने केली फसवणूक! दोन्ही स्टार्सच्या विरोधात FIR दाखल, नक्की काय प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.