Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नानंतर रश्मिकाचा पुन्हा कमबॅक! अभिनेत्रीने ‘Mysaa’च्या शूटिंगला केली सुरुवात; चाहत्यांना दिली माहिती

लग्नानंतर रश्मिका मंदाना पुन्हा कामावर परतली असून तिने ‘Mysaa’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अभिनेत्रीच्या इंटेन्स लुक आणि दमदार भूमिकेमुळे हा चित्रपट आधीच चर्चेत आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 17, 2026 | 03:48 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतर रश्मिकाचा पुन्हा कमबॅक
  • ‘Mysaa’च्या शूटिंगला केली सुरुवात
  • सोशल मीडियावर चाहत्यांना दिली माहिती
लग्नानंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा आपल्या कामावर परतली असून, 2026 मधील चर्चेत असलेल्या ‘Mysaa’ या चित्रपटाच्या शूटिंगला तिने नव्याने सुरुवात केली आहे. ‘अनफॉर्म्युला फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट तिच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

2026 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘Mysaa’ची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना एका अत्यंत दमदार, उग्र आणि प्रभावी भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आतापर्यंतच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळा अवतार या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Maatrubhumi: सलमान खानचे करिअर धोक्यात; टायटल बदलल्यानंतर 40 दिवस पुन्हा होणार चित्रपटाचं शूटिंग

लग्न आणि त्यानंतरच्या समारंभांनंतर रश्मिका मंदान्ना अधिकृतपणे पुन्हा सेटवर परतली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम दिग्दर्शक रवींद्र पुल्ले यांच्या स्टोरीला रीपोस्ट करत शूटिंगची एक खास झलक शेअर केली. या व्हिडिओमध्ये संपूर्ण टीम मोठ्या आणि मोकळ्या लोकेशनवर शूटिंग करताना दिसले आहे, ज्यावरून चित्रपटाचा स्केल भव्य आणि कथा थरारक असणार असल्याचा अंदाज येत आहे.

या पोस्टसोबत “The Hunt Begins” (शिकार सुरू झाला आहे) असा कॅप्शन देण्यात आला असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये अधिकच उत्सुकता वाढली आहे. अलीकडेच ‘Mysaa’ची पहिली झलक प्रदर्शित झाली होती, ज्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली. रश्मिका मंदान्नाचा इंटेन्स आणि रॉ लुक, तसेच दमदार बॅकग्राउंड स्कोअर यामुळे चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

‘Dhurandhar 2’ मधून ‘या’ अभिनेत्रीचा पत्ता कट, स्वत:च बाहेर पडण्यामागचं रहस्य केलं उघड

चित्रपटाचे संगीत जेक्स बिजोय यांनी दिले असून, अ‍ॅक्शन सीन्सही प्रेक्षकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार आहेत. ‘Mysaa’ हा एक इमोशनल अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असून, रवींद्र पुल्ले यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जात आहे. आदिवासी भागाच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ही कथा भव्य दृश्ये, दमदार कथानक आणि रश्मिका मंदानाची लक्षात राहणारी भूमिका यांचे आश्वासन देते. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या अपेक्षा शिगेला पोहोचल्या आहेत.

Web Title: Rashmika mandanna mysaa movie shooting begins after marriage intense look news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा
4

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.