Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इंकिंग अराउंड’! सईने मानेवर काढला नवा टॅटू, स्टोरी पाहून चाहत्यांचे वेधले लक्ष!

मराठी अभिनेत्री साई ताम्हणकर सध्या तिच्या येणाऱ्या नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त असूनही, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. सईने नुकताच सोशल मीडियावर तिच्या नव्या टॅटू चा व्हिडीओ शेअर केला आहे. जे पाहून चाहत्यांचे लक्ष सध्या तिच्या नव्या टॅटूकडे वेधले गेले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 12, 2024 | 02:58 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी इंडस्ट्रीमधील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या ‘मानवत मर्डर’ सिरीचे प्रोमोशन करण्यास व्यस्त आहे. मराठीसह अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपटामध्ये आणि सिरीजमध्येही काम केले आहे. सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहतावर्ग तयार केला आहे. २०२४ हे वर्ष सईसाठी खूप खास ठरतंय, यामध्ये काही शंका नाही. सई ताम्हणकरच्या नव्या प्रोजेक्टची यादी न संपणारी आहे. ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘भक्षक’ आणि ‘अग्नी’ आता लवकरच ‘मानवत मर्डर’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचदरम्यान या चित्रपटाचे अनेक पोस्ट सई सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.

सईने काढला मानेवर नवा टॅटू
सईने नुकताच तिच्या नव्या टॅटूचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरस शेअर केला आहे. हा टॅटो पाहून चाहत्यांचे लक्ष पूर्णपणे या टॅटू वर आहे. तसेच सई तिचा नवा ओटीटी चित्रपट ‘मानवत मर्डर’ यामध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर आणि व्हिडीओ सई तिच्या इंस्टा अकाउंटला शेअर करताना दिसली आहे. तसेच या चित्रपटामध्ये सई सोबत मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील दिसणार आहे. ‘मानवत मर्डर’ या चित्रपटामध्येही सईने जे पात्र साकारले आहे त्यामध्ये तिच्या मानेवर एक गोंधण आहे. तसेच तिच्यासह ते सोनालीच्या देखील मानेवर आहे.

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

सईने शेअर केला टॅटूचा फोटो
सई ताम्हणकरने तिच्या मानेवर नवा टॅटू काढला आहे. अभिनेत्रीने स्वतःच्या इंस्टा अकाउंटला ही पोस्ट शेअर केली असून ही बातमी दिली आहे. तसेच तिने या शेअर केलेल्या इंस्टा स्टोरीवर ‘इंकिंग अराउंड’ असे लिहून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या नव्या टॅटूकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच, सईला टॅटो काढण्याची आवड आहे. याआधी सुद्धा तिने तिच्या खांद्यावर रोमन अंकाचा टॅटू काढला होता, जो पाहून चाहत्यांना तो खूप आवडला आणि त्यांनी सुद्धा हा ट्रेंड सुरु केला.

हे देखील वाचा- ‘नेपोटिझममुळे गमावले चित्रपट’, रकुल प्रीत सिंगने इंडस्ट्रीतील काळे सत्य केले उघड!

सईचे दिसणार या चित्रपटांमध्ये
सईच्या कामाबद्दल बोलायचे तर, तिचे आतापर्यंत ‘श्रीदेवी प्रसन्न’ आणि ‘भक्षक’ हे दोन चित्रपट रिलीज झालेले आहेत. लवकरच सई ‘अग्नी’, ‘ग्राऊंड झिरो’, ‘डब्बा कार्टेल’ या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी काळात ती कोणकोणते नवे प्रोजेक्ट करेल हे पाहण्यासाठी तिने चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Sai tamhankar got a new tattoo on her neck fans react after watching tattoo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 02:53 PM

Topics:  

  • marathi actress
  • Sai Tamhankar
  • Tatto

संबंधित बातम्या

धैर्य, चिकाटी आणि प्रेरणेची कहाणी,‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी
1

धैर्य, चिकाटी आणि प्रेरणेची कहाणी,‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी

मनमिळाऊ हर्षदा खानविलकरचा सामाजिक संकल्प, शिक्षणासाठी हात पुढे करून दिली खरी ‘आईपणाची’ ओळख!
2

मनमिळाऊ हर्षदा खानविलकरचा सामाजिक संकल्प, शिक्षणासाठी हात पुढे करून दिली खरी ‘आईपणाची’ ओळख!

अभिनेत्री गिरिजा ओक तरुणाईची बनतेय “नॅशनल क्रश”, प्रसिद्धीच्या झोतात अभिनेत्री
3

अभिनेत्री गिरिजा ओक तरुणाईची बनतेय “नॅशनल क्रश”, प्रसिद्धीच्या झोतात अभिनेत्री

‘होय मी जय भीमवाली…’ ’या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे बेधडक विधान, सोशल मीडियावर चर्चेचे तुफान
4

‘होय मी जय भीमवाली…’ ’या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे बेधडक विधान, सोशल मीडियावर चर्चेचे तुफान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.