Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान खानने मल्लिका शेरावतला विचारला सुंदर स्त्रियांबद्दल प्रश्न, भाईजानचा व्हिडिओ व्हायरल!

'दस का दम 2' या शोमधील सलमान खानची 15 वर्षे जुनी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान मल्लिका शेरावतला विचारतो की असे नेहमी का होते की सुंदर स्त्रिया नेहमी सामान्य दिसणाऱ्या मुलांशी लग्न करतात किंवा ते त्यांचे बॉयफ्रेंड असतात. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 01, 2024 | 05:41 PM
सलमान खानने मल्लिका शेरावतला विचारला सुंदर स्त्रियांबद्दल प्रश्न, भाईजानचा व्हिडिओ व्हायरल!
Follow Us
Close
Follow Us:

सलमान खान हा बॉलीवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. या अभिनेत्याचे लग्न झालेले नसले तरी प्रेयसी किंवा लग्नासंबंधीचे त्याचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आता याचदरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो अभिनेत्री मल्लिका शेरावतला स्त्रियांविषयी प्रश्न करत आहे.

सलमान खानने सुंदर स्त्रियांवर विचारला प्रश्न
अलीकडेच भाईजानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याचे आणि मल्लिका शेरावतमधील संवादाने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ ‘दस का दम 2’ या गेम शोचा आहे. Reddit वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान म्हणतो की असे का घडते की सुंदर स्त्रिया सहसा अशा पुरुषांशी लग्न करतात जे खूपच सामान्य किंवा सरस दिसतात. यावर मल्लिका उत्तर देते की स्त्रिया दिसण्याला सर्वोच्च प्राधान्य देत नाहीत, तर त्या समोरच्या व्यक्तीचे चारित्र्य आणि बुद्धिमत्ता पाहतात. असे तिने या प्रश्नाला उत्तर दिले. सलमान म्हणाला, “मी किती वेळा पाहिलं आहे की खूप सुंदर मुली साधे दिसणाऱ्या पुरुषांशी लग्न करतात किंवा ते त्यांचे बॉयफ्रेंड असतात. हे का? कृपया मला समजावून सांगा?” असे तो तिला विचारतो.

 

Mallika Sherawat teaching Salman Khan a thing or two..
byu/laylaa25 inBollyBlindsNGossip

हे देखील वाचा- के के मेनन देसी शेरलॉक होम्सच्या भूमिकेत दिसणार, रणवीर शौरीसोबत बनणार केमिस्ट्री!

मल्लिकाने दिले चोख उत्तर
यावर मल्लिका म्हणते, “कारण दिसणं तितकसं महत्त्वाचं नसतं. मन जास्त महत्त्वाचं आहे. स्त्रियांसाठी माणसामधील हुशारी महत्वाची वाटते” असे ती म्हणाल्या नंतर, सलमान लगेच म्हणतो, ‘महिलांची विचारसरणी आश्चर्यकारक आहे की त्यांच्याकडे दिसायलाही काही नाही, पैसा नाही, काहीही नाही तरीही… तुम्ही देवीसारखे आहात.’ असे तो म्हणतो. रेडिटवर हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी मल्लिकाचे कौतुक करण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, ती खूप सुंदर आहे. दुसऱ्याने टिप्पणी केली, “बॉलिवूड आणि प्रेक्षकांनी मल्लिकाला खूप वाईट वागणूक दिली”, चाहत्यांनी तर सलमान आणि मल्लिकाला रोमँटिक कॉमेडी चित्रपटात कास्ट करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Salman khan asks mallika sherawat a question about beautiful women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 05:41 PM

Topics:  

  • Salman Khan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.