Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राइड टू एमपॉवर’ सायक्लोथॉनसाठी मुंबई सज्ज; Salman Khanचा प्रेरणादायी संदेश

‘राइड टू एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन २०२५’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून 3० नोव्हेंबरला MMRDA ग्राउंड, BKC बांद्रा येथे पार पडणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 21, 2025 | 05:43 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘राइड टू एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन २०२५’ हा उपक्रम यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित केला जात असून, मुंबईकरांना फिटनेस, मानसिक आरोग्य आणि पर्यावरण या तिन्ही विषयांबद्दल जागरूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने सलमान खानने खास संदेश देत मुंबईकरांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सलमान खान म्हणाला, “मुंबईकरांनो, तयार व्हा! ‘राईड टू एम्पॉवर’ मुंबई सायक्लोथॉन ३० नोव्हेंबरला MMRDA ग्राउंड, BKC बांद्रा येथे होणार आहे. मानसिक आरोग्य, फिटनेस आणि हिरव्या-निरोगी शहरासाठी सायकल चालवूया. प्रत्येक पेडल शहरात बदल घडवू शकतं म्हणून नक्की सामील व्हा!”

जय जय स्वामी समर्थ: स्वामींच्या कृपेने अक्कलकोटमध्ये नवा अध्याय, सावित्री आणि गौतमवर घातलेला धक्कादायक घाला उलगडणार
हा उपक्रम लोहा फाउंडेशन तर्फे, फिट इंडिया मूव्हमेंट आणि क्रीडा प्राधिकरण भारत (एस.ए.आय.) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यामागील मुख्य हेतू – मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि “शारीरिक तंदुरुस्तीइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे” हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले एमपॉवर (आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्ट) या उपक्रमासोबत कार्यरत आहे.

रेस डायरेक्टर आणि मुख्य सल्लागार कृष्ण प्रकाश (आय.पी.एस., ए.डी.जी. – फोर्स वन) म्हणाले, “सायकलिंग म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे; ती शिस्त, सहनशक्ती आणि एकतेची भावना आहे. या सायक्लोथॉनमुळे मानसिक आरोग्याचा महत्त्वपूर्ण संदेश लोकांपर्यंत पोहोचतो.”सायक्लोथॉनमध्ये विविध अंतरांचे चार पर्याय ठेवण्यात आले आहेत.

Miss Universe 2025: वादानंतरही जिंकली, जिला सर्वांसमोर ‘मूर्ख’ म्हटले तिच ठरली Miss Universe 2025ची विजेती, फातिमा बॉश कोण आहे?

१० किमी, २५ किमी, ५० किमी आणि १०० किमी. सर्व वयोगटातील लोकांसाठी हे उपक्रम खुले आहेत. सहभागींना सायक्लिंग जर्सी, मेडल, गुडीज, वैयक्तिक फोटो, ई-टायमिंग प्रमाणपत्र, तसेच वैद्यकीय आणि हायड्रेशन सुविधा कार्यक्रमाच्या संपूर्ण मार्गावर मिळणार आहेत.

कार्यक्रमात पुढील आकर्षक झोन्स देखील असतील, मानसिक आरोग्य जागरूकता विभाग, झुंबा सेशन्स, लाइव्ह संगीत, हेल्दी नाश्ता, तसेच विशेष ‘चॅरिटी बीआयबी’ पर्याय, ज्यातून मानसिक आरोग्य सेवांना थेट मदत होईल.

Web Title: Salman khan backs mpower mumbai cyclothon 2025 ride for your mind ride for your city ride for change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • health
  • Mumbai
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Mumbai Traffic : मुंबईकरांची वाहतूक कोंडी कायमची फुटणार! कुर्ला ते घाटकोपर प्रवास सुसाट, BMC चा 1365 कोटींचा मेगा प्लॅन जाहीर
1

Mumbai Traffic : मुंबईकरांची वाहतूक कोंडी कायमची फुटणार! कुर्ला ते घाटकोपर प्रवास सुसाट, BMC चा 1365 कोटींचा मेगा प्लॅन जाहीर

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा
2

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा

सागरी किनारपट्टीची सुरक्षा आजही आहे वाऱ्यावरच! किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी आवश्यक असलेल्या २३ बोटी नादुरुस्त
3

सागरी किनारपट्टीची सुरक्षा आजही आहे वाऱ्यावरच! किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी आवश्यक असलेल्या २३ बोटी नादुरुस्त

Mumbai Crime: चरित्रावर संशय! पतीने मध्यरात्री पत्नीचा जीव घेतला; सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन कबुली
4

Mumbai Crime: चरित्रावर संशय! पतीने मध्यरात्री पत्नीचा जीव घेतला; सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.