Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जगा आणि जगू द्या’, अखेर ‘धुरंधर’ अभिनेत्रीने सोडले मौन! २० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत रोमान्स करण्यावर सारा अर्जुनचे सडेतोड उत्तर

"धुरंधर" हा चित्रपट प्रचंड हिट झाल्यानंतर तो अजूनही सिनेमागृहात चांगली कमाई करत आहे. रणवीर सिंग आणि सारा अर्जुन या चित्रपटामध्ये रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.२० वर्षांच्या वयाच्या फरकावर आता साराने मौन सोडले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 21, 2026 | 12:09 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर ‘धुरंधर’ अभिनेत्रीने सोडले मौन
  • २० वर्षांच्या अंतरावर मांडले मत
  • सारा अर्जुनने ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर
दिग्दर्शक आदित्य धर यांचा “धुरंधर” हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा मुख्य अभिनेता रणवीर सिंग आणि नायिका सारा अर्जुन यांच्यातील २० वर्षांच्या वयाच्या अंतरावरून बराच गोंधळ उडाला होता. आता चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री सारा अर्जुनने या विषयावर आपले मौन सोडले आहे. अभिनेत्याने टीका करणाऱ्यांना नक्की काय म्हणाली जाणून घेऊयात.

Dhurandhar 2: रणवीर सिंहच्या चित्रपटात Vicky Kaushalची धमाकेदार एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

सारा अर्जुनने एनडीटीव्हीशी बोलताना स्पष्ट केले की चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ती सोशल मीडियापासून दूर राहिली होती. यामुळे, वयाच्या फरकाभोवती होणारी चर्चा आणि टीका तिच्यापर्यंत पोहोचली नाही. ती म्हणाली, “सगळा गोंधळ सोशल मीडियावर आहे ना? आणि मी तिथे फारशी सक्रिय नाही. मी त्यात फारसा भाग घेतला नाही. मला वाटते की प्रत्येकाची स्वतःची मते असतात. मी ‘जगा आणि जगू द्या’ यावर विश्वास ठेवते. हे माझे मत आहे. ते माझ्या विचारांवर परिणाम करत नाही. मला कथा माहित होती. मला माहित होते की वयाचा फरक योग्य होता, एवढेच.”

सारा बोर्डिंग स्कूलमध्ये शिकली. तिथे असताना तिच्याकडे कोणतेही गॅझेट नव्हते. शाळा सुटल्यानंतर ती इतकी व्यस्त झाली की तिला त्यांची सवयच झाली नाही. त्यामुळे तिला अजून यासगळ्याची सवय झालेली नाही. आणि तिला स्वतःबद्दलची ही गोष्ट आवडते. ती म्हणते की जेव्हा तिला खरोखर गरज असते किंवा जेव्हा तिला काहीतरी बोलायचे किंवा पोस्ट करायचे असते तेव्हाच ती सक्रिय असते. अन्यथा, ती मनोरंजनासाठी इतर गोष्टी निवडते. ती तिच्या मोकळ्या वेळेत फिरायला जाते. ती शांत बसू शकत नाही.

Sushant Birth Anniversary: कोणत्या गोष्टींना जास्त महत्व देत होता Sushant Singh Rajput? जाणून घ्या अभिनेत्याबद्दल सर्व काही…

सारा एवढ्यावरच थांबली नाही. तिने पुढे म्हटले की ती या सगळ्यापासून दूर राहते. तिचे पालक तिला चांगल्या गोष्टी दाखवतात आणि तिला ते आवडते. ती म्हणते, “मी अजूनही सोशल मीडियावर खूप निष्क्रिय आहे. सोशल मीडियाच्या बातम्या वाचण्याबद्दल सांगायचे तर, हे सर्व चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीचे होते, म्हणून मी त्यावेळी काहीही तपासले नाही.” “धुरंधर” या चित्रपटात सारा अर्जुन पाकिस्तानी राजकारणी जमील जमाली (राकेश बेदी) यांची मुलगी यालिना जमालीची भूमिका साकारते. रणवीरचे पात्र यालिनाला त्याच्या प्रेमात पाडण्याचा कट रचण्याची असते. ते दोघे लग्नही करताना दिसले आहेत.

 

 

 

Web Title: Sara arjun reaction on ranveer singh age gap in dhurandhar film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Sushant Birth Anniversary: कोणत्या गोष्टींना जास्त महत्व देत होता Sushant Singh Rajput? जाणून घ्या अभिनेत्याबद्दल सर्व काही…
1

Sushant Birth Anniversary: कोणत्या गोष्टींना जास्त महत्व देत होता Sushant Singh Rajput? जाणून घ्या अभिनेत्याबद्दल सर्व काही…

‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक
2

‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक

Zakir Khan ने कॉमेडीपासून घेतला मोठा ब्रेक, लाईव्ह शोमध्ये चाहत्यांसमोर केली घोषणा; जाणून घ्या नेमकं कारण काय
3

Zakir Khan ने कॉमेडीपासून घेतला मोठा ब्रेक, लाईव्ह शोमध्ये चाहत्यांसमोर केली घोषणा; जाणून घ्या नेमकं कारण काय

‘जन नायकन’च्या प्रदर्शनावर टांगती तलवार; मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी, काय होणार विजयच्या शेवटच्या चित्रपटाचं?
4

‘जन नायकन’च्या प्रदर्शनावर टांगती तलवार; मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी, काय होणार विजयच्या शेवटच्या चित्रपटाचं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.