
फोटो सौजन्य - Social Media
काय आहे मुद्दा?
विमानतळावर असताना एका Paparazi ने सारा तेंडुलकर आणि तिची वहिनी Saaniya Chandhok ला त्याच्या कॅमेरात shoot केले आणि त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले. दरम्यान, त्याने या Video वर कॅप्शन म्हणून ‘Moti Wali Sara Hai, Bagal Wali Bhabhi Hai’ (जाड आहे ती सारा आहे आणि शेजारी वहिनी आहे) असं नमूद केलं. दरम्यान, एखाद्याच्या शरीरयष्टीवरून बोलणे, हे कितपत योग्य? असा सवाल अनेकांनी केला आहे.
Sara Tendulkar ने केली पोस्ट?
या सगळ्या मुद्द्यावरून सारा तेंडुलकर चांगलीच तापली असल्याची दिसून आली आहे. साराने ती पोस्ट तिच्या Instagram Story वर शेअर केली असून तिने त्यावर नमूद केले आहे की “@tahirjasus हे किती तिस्कारणीय आहे. याला पत्रकारिता तर नाही म्हणत. कृपया करून आम्हाला एकटं सोडा.” यानंतर @tahirjasus या Paparazi पेजने त्या पोस्टला डिलीट केलं. त्यांनतर Sara ने आधीच्या Instagram Story चा Screenshot पुन्हा पोस्ट करत त्यावर नमूद केले की, “@tahirjasus ती पोस्ट डिलीट करून तू काय कमी तिस्कारणीय होणार नाही आहेस.”
सितारे आणि Paparazi!
काही दिवसांअगोदर बॉलिवूडचा भाईजान आणि Paparazi यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले. सलमान पत्रकारांवर चांगलाच तापलेला दिसून आला. त्यानंतर एका पत्रकाराने Sara Tendulkar ला जाड म्हणत Body Shaming केल्याने वातावरण आणखीनच तापले आहे. नेटकऱ्यांनी अशा पत्रकारांना शिव्याशाप देण्यात कोणतीही कसर सोडली नाहीये.