Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुख खानने खरेदी केली आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट! येथूनच सुरु झाला होता किंग खानचा प्रवास

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने दिल्लीतील बालपणाच्या आठवणींशी जोडलेले घर पुन्हा खरेदी केले आहे. दक्षिण दिल्लीतील पंचशील पार्क येथील इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला तब्बल ३७ कोटी रुपयांना विकत घेतल्याने संपूर्ण इमारतीची मालकी आता त्याच्याकडे आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 10, 2026 | 09:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • पत्नी गौरी खानसोबत लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवसही त्याने येथेच घालवले होते.
  • आता उर्वरित मजलेही विकत घेतल्याने संपूर्ण इमारतीची मालकी शाहरुखकडे आली आहे.
  • जुन्या आठवणींना त्याने पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान मुंबईत राहतो. मुंबईच्या बँड स्टॅन्ड येथे स्थित असलेल्या मन्नत बंगल्यात शाहरुखचे वास्तव्य आहे. शेकडो कोटींच्या या वस्तूपेक्षाही मौल्यवान वास्तू शाहरुखने खरेदी केली आहे. ही वास्तू मुंबईत नाहीये, तरी शाहरुखच्या आयुष्यातील सगळ्यात महागडी आणि सुखद जागा आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने दिल्लीतील आपल्या बालपणाच्या आठवणींशी निगडित असलेली मालमत्ता पुन्हा खरेदी केली आहे. हे घर त्याच्यासाठी केवळ एक प्रॉपर्टी नसून आयुष्यातील अनेक अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार आहे. याच घरात त्याचे बालपण गेले आणि पत्नी गौरी खानसोबत लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवसही त्याने येथेच घालवले होते.

Deool Band 2 तर देवाच्या नावावरून चालला! ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडेने दिले सडेतोड उत्तर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखने दक्षिण दिल्लीतील पॉश परिसर पंचशील पार्क येथील इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला सुमारे ३७ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यापूर्वी या इमारतीचा तळमजला आणि पहिला मजला त्याच्या मालकीचा होता. आता उर्वरित मजलेही विकत घेतल्याने संपूर्ण इमारतीची मालकी शाहरुखकडे आली आहे.

सुमारे १०,८०० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या मालमत्तेची प्रति चौरस फूट किंमत अंदाजे ३४,२६० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पंचशील पार्क हा दिल्लीतील सर्वात प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू परिसरांपैकी एक मानला जातो.

Om Bhutkar : ओम भुतकरची पत्नी आहे तरी कोण? अभिनेत्याने ठेवलं गपचूप, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली ओळख

हे घर शाहरुख खानच्या आयुष्यात विशेष स्थान राखून आहे. याच घरात त्याचे बालपण गेले आणि १९९१ मध्ये गौरी खानसोबत विवाह केल्यानंतर काही काळ दोघेही याच घरात वास्तव्यास होते. अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी मुंबईत जाण्यापूर्वी त्याने आयुष्यातील अनेक सुंदर क्षण याच घरात अनुभवले. अनेक वर्षांनंतर आपल्या जुन्या घराची पुन्हा मालकी मिळाल्याने शाहरुख खानसाठी हा व्यवहार भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून, जुन्या आठवणींना त्याने पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

Web Title: Shah rukh khan bought his childhood home in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • shahrukh khan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.