Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cocktail 2 : सिनेमाला अडल्ट सर्टिफिकेट, शाहिद कपूर भडकला! Censor Board च्या निर्णयाने अभिनेता नाराज

Cocktail 2 प्रदर्शित होताच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर अभिनेता Shahid Kapoor यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाहिदच्या मते, चित्रपटात कोणालाही दुखावणारे किंवा आक्षेपार्ह असे कोणतेही दृश्य नसून ही केवळ तीन व्यक्तींच्या नात्यांची कथा आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 20, 2026 | 03:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमाच्या वैशिष्ट्यांबद्दलही सांगितले आहे.
  • पाठिंब्यामुळेच काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचेही सांगितले.
  • चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा होमी अदजानिया यांनी केले.
कॉकटेल 2 सिनेमा पाहण्यासाठी मोठा प्रेक्षकवर्ग उत्सुक आहे. अशामध्ये सिनेमाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ केला आहे. सिनेमाचा ट्रेलर लाँच होताच, सिनेचाहत्यांमध्ये सिनेमा पाहण्याचा मोह काही आवरेनासा दिसत होता. अशात सेन्सर बोर्डाने धमाका केला आहे, ज्यामुळे सिनेमाचा मुख्य अभिनेता शाहिद कपूर नाराज आहे. त्याने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सेन्सर बोर्डाविषयी नाराजी तर व्यक्त केलीच आहे परंतु या सिनेमाच्या वैशिष्ट्यांबद्दलही सांगितले आहे.

जिद्द म्हणावी की आवड… एक उत्कृष्ट कलाकार! श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘ईठा’चा टीझर ऑनलाईन लीक

काय म्हणतो अभिनेता शाहिद कपूर!

अभिनेता शाहिद कपूर याने सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या मते, “या चित्रपटात कोणाच्याही भावना दुखावतील किंवा आक्षेपार्ह ठरेल असे कोणतेही दृश्य नाही. तसेच चित्रपटामुळे कुणाचेही नुकसान होईल, असे काहीही दाखवलेले नाही.” चित्रपटाविषयी बोलताना शाहिद म्हणाला, “ही तीन व्यक्तींची कथा आहे आणि ती प्रत्येक प्रेक्षकाला सहज समजू शकते. आयुष्यात काही आठवणी आणि अनुभव अतिशय सुंदर असतात. जगभरातील अनेक चित्रपट त्या भावनांना पुन्हा उजाळा देतात आणि आमचा चित्रपटही त्याच दिशेने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे.” यावेळी शाहिदने आपल्या चाहत्यांचे कायम साथ दिल्याबद्दल आभार मानत, त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचेही सांगितले.

Exclusive: ‘महिषासुर’कडे एक खलनायक म्हणूनच पाहतो, म्हणूनच प्रेक्षकांना भावतोय – स्वप्नील राजशेखर

शाहिदच्या ‘या’ सिनेमांना मिळाला आहे अडल्ट सर्टिफिकेट :

शाहिदच्या आगामी सिनेमा कॉकटेल 2 ला Censor Board कडून A Certificate मिळाली आहे. याआधी शाहिदचे सिनेमे जसे की कमीने, उडता पंजाब, कबीर सिंह, ओ रोमिओ या सिनेमांना A Certificate मिळाले होते.

‘Cocktail 2’ हा चित्रपट काल म्हणजेच १९ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २०१२ मधील गाजलेल्या ‘कॉकटेल’ चित्रपटाचा आध्यात्मिक सिक्वेल (Spiritual Sequel) आहे. चित्रपटात प्रमुख कलाकार शाहिद कपूर, क्रिती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा होमी अदजानिया यांनी केले.

Web Title: Shahid kapoor was upset by the censor boards decision regarding the movie cocktail 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • rashmika mandanna
  • Shahid Kapoor

संबंधित बातम्या

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा
1

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.