Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ अभिनेत्याने शिक्षण सोडून जूनियर आर्टिस्ट म्हणून केली सुरुवात,भावासोबत काम केलेल्या अभिनेत्री सोबत केलं लग्न

शम्मी कपूर यांची आज ९४वी जयंती, यांनी शिक्षण सोडून जूनियर आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरूवात केली आणि मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर ते लवकरच मोठ्या पडद्यावरील सुपरस्टार बनले.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 21, 2025 | 01:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘तुमसा नहीं देखा’, ‘दिल देकर देखो’, ‘सिंगापुर’, ‘जंगली’, ‘कॉलेज गर्ल’, ‘प्रोफेसर’, ‘चाइना टाउन’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘कश्मीर की कली’, ‘जानवर’, ‘तीसरी मंजिल’, ‘अंदाज’ आणि ‘सच्चाई’ अशा अनेक हिट चित्रपटांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवली.त्यांचा अभिनय आणि डान्स करण्याची खास स्टाईल लोकांना खूप आवडायची. म्हणूनच आजही त्यांना लोक प्रेमाने आठवतात.

बॉलीवूडच्या डान्सिंग स्टार शम्मी कपूर यांनी त्यांच्या अनोख्या डान्सिंग स्टाईलमुळे लाखो चाहते बनवले आहेत. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता, आणि आज त्यांच्या 94व्या वाढदिवसानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

शम्मी कपूर यांनी आपली शिक्षण थांबवून चित्रपटसृष्टीत जूनियर आर्टिस्ट म्हणून करियरची सुरुवात केली, मात्र त्यांची नशीबं काही वेगळी होती. मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर ते लवकरच मोठ्या पडद्यावरील सुपरस्टार बनले.

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट, नावे जाणून तुम्हाला बसेल धक्का

त्यांनी आपल्या भाव राज कपूरच्या ‘बावरे नयन’ चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीशी विवाह केला, जी त्यांच्यापेक्षा एक वर्ष लहान होती.शम्मी कपूर आणि गीता बाली यांची पहिली भेट 1957 मधील ‘कॉफी हाउस’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. ही ओळख घडवून दिली होती शम्मीच्या दिग्दर्शक मित्र हरी वालिया यांनी.24 ऑगस्ट 1955 रोजी पहाटे 4-5 वाजता या दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. पण इथेही एक फिल्मी ट्विस्ट होता, मांग भरण्यासाठी कुंकूच नव्हतं. तेव्हा गीता बालीने तिच्या पर्समधून लाल लिपस्टिक काढली, आणि शम्मीने तीच लावून तिची मांग भरली. आणि अशा प्रकारे, बॉलिवूडच्या इतिहासातील एक अत्यंत सुंदर आणि भावनिक प्रेमकथा जन्माला आली.

ऐन दिवाळीत नोरा फतेहीचा हळदीसोहळा? कोरियन अभिनेत्यासोबतचे फोटो पाहून चाहते थक्क, Photo व्हायरल

शम्मी कपूर यांचा जीवनप्रवास एखाद्या फिल्मी कथेसारखाच होता. त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून सिनेसृष्टीत जूनियर आर्टिस्ट म्हणून पाऊल टाकलं. मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

Web Title: Shammi kapoor once married geeta bali who was the heroine of her brother and father know interesting facts about actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • Actor
  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Samar Khalkatkar: मॉडेलिंग ते मराठी सिनेमा! समर खळतकरची क्रांती रेडकरांच्या ‘मैत्रेया’मधून मोठ्या पडद्यावर एन्ट्री
1

Samar Khalkatkar: मॉडेलिंग ते मराठी सिनेमा! समर खळतकरची क्रांती रेडकरांच्या ‘मैत्रेया’मधून मोठ्या पडद्यावर एन्ट्री

Sourav Joshi Troll:  कंटेंटसाठी प्रायव्हसीचा विसर! गोव्यात पत्नीचा व्हिडिओ काढल्याने लोकप्रिय युट्यूबरवर टीकेची झोड
2

Sourav Joshi Troll: कंटेंटसाठी प्रायव्हसीचा विसर! गोव्यात पत्नीचा व्हिडिओ काढल्याने लोकप्रिय युट्यूबरवर टीकेची झोड

Raha Kapoor Birthday Photos: राहा कपूरचा चौथा वाढदिवस थाटात साजरा; आलिया-रणबीरच्या सेलिब्रेशनची Inside झलक
3

Raha Kapoor Birthday Photos: राहा कपूरचा चौथा वाढदिवस थाटात साजरा; आलिया-रणबीरच्या सेलिब्रेशनची Inside झलक

Sunita Ahuja Get Emotional: ‘घरातलं चैतन्य हरवलंय…’ दिवाळीच्या आधीच सुनीता आहुजा भावुक
4

Sunita Ahuja Get Emotional: ‘घरातलं चैतन्य हरवलंय…’ दिवाळीच्या आधीच सुनीता आहुजा भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.