Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Roomani Khare : शुभमंगल सावधान! दणक्यात पार पडला संदीप खरेंच्या लेकीचा शाही विवाहसोहळा, ‘या’ कृतीने वेधले सर्वांचे लक्ष

अभिनेत्री रूमानी खरे हिचा लग्नसोहळा मोठ्या थाटातपार पडला. रूमानीने अभिनेता स्तवन शिंदेसोबत लग्नागाठ बांधली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 09, 2026 | 07:09 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक कलाकरांनी या नवीन वर्षात त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अभिनेत्री रेवती लेले, विशाल निकम-अक्षया हिंदळकर आणि अपूर्वा नेमळेकर यांनीही अलीकडेच लग्न केलं. आता या यादीत अभिनेत्री रूमानीचंही नाव सामील झालं असून तीही लग्नबंधनात अडकली आहे.यानंतर आणखी एक जोडी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक संदीप खरे यांची लेक अभिनेत्री रूमानी खरे हिचा लग्नसोहळा मोठ्या थाटातपार पडला. रूमानीने अभिनेता स्तवन शिंदेसोबत लग्नागाठ बांधली आहे.

डिसेंबर 2025 मध्ये साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करत या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. अशातच आज रूमानी- स्तवन यांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे.


‘Ramayan’ मधील रणबीर आणि साई पल्लवीचा फोटो व्हायरल, आशीष शर्माने दिले स्पष्ट उत्तर; फोटोमागचे सत्य उघड

सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री रूमानीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिचा हा नव्या नवरीचा लुक खूपच लक्षवेधी ठरत आहे. तर अभिनेता स्तवनने लग्नात पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे.

Bigg Boss Marathi 6: वाइल्ड कार्ड एंट्रीने घरातलं समीकरण बदलणार; संकेत पाठकच्या रणनीतीवर घरात जोरदार चर्चा

यावेळी स्तवन – रूमांनी लग्न लागताच एकमेकांना नमस्कारदेखील केला आहे. या फोटोने यादोघांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले . सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. कलाकरांसह चाहत्यांनी यादोघांच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तसेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांवसुद्धा केला आहे.

Web Title: Actress roomani khare and actor stavan shinde tie the knot in a grand wedding ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Wedding

संबंधित बातम्या

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
1

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

Khatu Shyam Movie: ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’; खाटू श्याम बाबांची कथा आता मोठ्या पडद्यावर, २०२७ मध्ये होणार रिलीज!
2

Khatu Shyam Movie: ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’; खाटू श्याम बाबांची कथा आता मोठ्या पडद्यावर, २०२७ मध्ये होणार रिलीज!

Zee Marathi Serial: दीपच्या मनात प्रेमाची चाहूल, तारिणीसमोर मोठं संकट; ‘देवमाणूस’मध्येही गूढ वाढणार, ‘या’ आठवड्यात काय घडणार?
3

Zee Marathi Serial: दीपच्या मनात प्रेमाची चाहूल, तारिणीसमोर मोठं संकट; ‘देवमाणूस’मध्येही गूढ वाढणार, ‘या’ आठवड्यात काय घडणार?

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत
4

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.