Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शर्वरी वाघ कियारा अडवाणीकडून झाली खूप प्रेरित, म्हणाली- ‘तिचा प्रवास प्रेरणादायी आहे’

अभिनेत्री शर्वरी वाघ तिचा ब्लॉकब्लस्टर चित्रपट 'मुंज्या' साठी चर्चेत आहे. तसेच अभिनेत्रीचा नुकताच वेदा हा चित्रपट देखील चित्रपटगृहात दाखल झाला आहे. याचदरम्यान शर्वरीने एका मुलाखतीत बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा प्रवास तिला प्रेरणादायी वाटतो असे म्हणते आहे. तसेच ती कियारामुळे प्रेरित झाली आहे असे देखील तिचे म्हणणे आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 28, 2024 | 05:51 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कियारा अडवाणी ही निःसंशयपणे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू आणि प्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे काम, अभिनय आणि इंडस्ट्रीतील तिचा प्रवास पाहून अनेक चाहते प्रेरित झाले आहेत. कियारा अडवाणी अनेक तरुण अभिनेत्रींसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तसेच आता अभिनेत्री शर्वरी वाघ देखील या अभिनेत्रीच कौतुक करताना दिसली आहे.

बॉलिवूड मध्ये आपले स्थान कायम करू पाहणारी अभिनेत्री शर्वरी वाघ तिच्या हॉरर कॉमेडी मुंज्या मधील बेलाच्या भूमिकेसाठी आणि महाराज या चित्रपटातील विशेष भूमिकेसाठी चाहत्यांमध्ये पसंती मिळवली आहे. अलीकडेच अभिनेत्री शर्वरी वाघने एका मुलाखतीत कियारा अडवाणीबद्दल बरेच काही सांगितले आणि म्हणाली की, “मला खरोखरच कियारा अडवाणीचा प्रवास खूप प्रेरणादायी वाटतो, कारण मला वाटते की ती अशा चित्रपटांचा खूप काळ भाग असू शकते ज्यांना लोकांनी पाहिले नाही.” आणि आज ती टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

अभिनेत्री पुढे पुढे म्हणाली, “मला वाटतं, दृढनिश्चय, मला खात्री आहे की तिला पुढे जावं लागेल आणि स्वत:ला अधिक चांगलं प्रदर्शन करावे लागेल. मला वाटतं की हे काहीतरी प्रेरणादायी ठरेल”. असे अभिनेत्रीने सांगितले.

कामाच्या आघाडीवर, अभिनेत्री कियारा अडवाणी गेम चेंजर, वॉर 2 आणि डॉन 3 या चित्रपटामध्ये दिसणार आहे आणि विकी कौशल पुढील बॅड न्यूझ आणि चावा या चित्रपटामधून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तसेच अभिनेत्री तिच्या कारकिर्दीत खूप हुशार आणि यशस्वी अभिनेत्री आहे.

हे देखील वाचा- सान्या मल्होत्राने साडीला दिला मॉर्डन ट्विस्ट, अभिनेत्रीने शेअर केला सोशल मीडियावर फोटो!

शर्वरी वाघ ही एक आघाडीची अभिनेत्री असून, तिने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. परंतु ती आता मुंज्या आणि महाराजा या चित्रपटामधून प्रचंड चर्चेत आली आहे. तिच्या या दोन्ही चित्रपटामधील भूमिका पाहून प्रेक्षकांना ती आवडली आहे. यामुळे तिचा चाहता वर्ग देखील वाढलेला दिसून येत आहे. तसेच आता अभिनेत्री वेदा या चित्रपटामध्ये जॉन अब्राहमसह काम करताना दिसत आहे.

 

Web Title: Sharvari wagh inspired by kiara advani she said her journey is inspiring

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 05:51 PM

Topics:  

  • entertainment
  • KIARA ADVANI
  • sharvari wagh

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : तान्यामुळे शाहबाजला अश्रू अनावर, बॉस मित्तलचा स्पर्धकांवर चढला पारा; घरात सुरु झाला नवीन Drama
1

Bigg Boss 19 : तान्यामुळे शाहबाजला अश्रू अनावर, बॉस मित्तलचा स्पर्धकांवर चढला पारा; घरात सुरु झाला नवीन Drama

सुरु होणार कॉमेडीचा चौपट धमाका! ‘मस्ती ४’ चा ट्रेलर प्रदर्शित; जुन्या कलाकारांसह नवे सादरीकरण
2

सुरु होणार कॉमेडीचा चौपट धमाका! ‘मस्ती ४’ चा ट्रेलर प्रदर्शित; जुन्या कलाकारांसह नवे सादरीकरण

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
3

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी
4

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.