Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुष्पा 2’ मध्ये होणार श्रद्धा कपूरची एंट्री, अल्लू अर्जुनच्या चित्रपटात अभिनेत्री साकारणार मुख्यभूमिका?

बॉलीवूडची क्यूट लेडी श्रद्धा कपूरने या वर्षी स्त्री 2 द्वारे रुपेरी पडद्यावर धमाल केल्यानंतर, ती पुष्पा 2 मध्ये दिसणार असल्याची बरीच चर्चा होत आहे. या चित्रपटात श्रद्धा महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 22, 2024 | 10:52 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक असलेल्या ‘पुष्पा: द राइज’च्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. यापूर्वी ‘पुष्पा 2’ यावर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु ‘स्त्री 2’ आणि इतर कारणांमुळे हा चित्रपट आता डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने एंट्री घेतली असल्याचे समोर आले आहे.

‘पुष्पा 2’ची चर्चा होत आहे
‘पुष्पा 2’च्या प्रत्येक अपडेटने लोकांमध्ये चित्रपटाशी संबंधित उत्सुकता वाढवली आहे. अल्लू अर्जुन पुन्हा एकदा लाल चंदनाची तस्करी करताना आणि पोलीस आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना दिसणार आहे. याआधीच्या चित्रपटात ‘पुष्पराज’ या व्यवसाय वाढताना दिसला होता, तर ‘पुष्पा २’मध्ये तो राजाप्रमाणे राज्य करताना दिसणार आहे.

‘पुष्पा २’मध्ये श्रद्धा कपूरची होणार एंट्री?
‘पुष्पा 2’च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर त्यातही स्टारकास्ट सारखेच आहेत. मात्र, काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. शेवटच्या भागात सामंथा रुथ प्रभूने अल्लू अर्जुनसोबत ‘ओ अंतवा’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. आता याचबाबत, अशी बातमी समोर आली आहे की यावेळी तिच्या जागी श्रद्धा कपूर दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा 2’ मध्ये आयटम डान्ससाठी अनेक अभिनेत्रींना अप्रोच करण्यात आले होते. अखेर निर्मात्यांचा शोध श्रद्धा कपूरवर थांबला. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात ती अल्लू अर्जुनसोबत एका खास आयटम डान्समध्ये दिसणार आहे. असे झाले तर दक्षिण आणि उत्तरेतील या दोन बड्या स्टार्सना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी हे स्वप्नापेक्षा कमी नाही आहे.

हे देखील वाचा – किशोर कुमार यांच्यावर बनणार बायोपिक, आमिर खान दिसणार मुख्यभूमिकेत? अनुराग बसूशी केली हातमिळवणी

‘छावा’ला टक्कर देणार ‘पुष्पा २’
Mythri Movie Makers च्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत ‘पुष्पा 2’ रिलीज होणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला टक्कर देणार आहे. दोन्ही चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहेत. अशा परिस्थितीत कोण कोणावर मात करणार हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे.

Web Title: Shraddha kapoor rumoured to be featuring in allu arjun starrer pushpa 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 10:52 AM

Topics:  

  • Allu Arjun
  • pushpa 2
  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत!  दाऊदच्या ड्रग्ज पार्टीचा अन् श्रद्धा कपूर,  नोरा फतेचा काय संबंध?
1

बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत! दाऊदच्या ड्रग्ज पार्टीचा अन् श्रद्धा कपूर, नोरा फतेचा काय संबंध?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.