Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतर पहिल्या गणपतीची दाखवली झलक, जबरदस्त कॅप्शनने वेधले लक्ष!

सोनाक्षी सिन्हा मुंबईत गणेश उत्सवादरम्यान पती झहीर इक्बालसोबत लग्नानंतरचा पहिला गणपती उत्सव साजरा केला आहे. अभिनेत्रीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या खास क्षणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या सगळ्यामध्ये एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सोनाक्षीने लिहिलेले कॅप्शन. यावर अनेक चाहते कमेंट करत आहेत. अंडी तिच्या हा पोस्टला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 09, 2024 | 10:57 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सोनाक्षी सिन्हाने यावर्षी 23 जून रोजी तिचा जोडीदार झहीर इक्बालसोबत लग्न केले. हा आंतरजातीय विवाह होता, त्यानंतर अनेकांनी सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या कुटुंबावर टीका केली होती. हे सर्व इतके ट्रोल झाले की लग्नाचे फोटो पोस्ट करताना जोडप्याला कमेंट सेक्शन बंद करावे लागले. यानंतर सोनाक्षी लग्नानंतरचा पहिलाच गणपती उत्सव साजरा करताना दिसत आहे. अभिनेत्रीने पती झहीर इक्बाल आणि गणपतीसह एक सुंदर कॅप्शन लिहून पोस्ट शेअर केली आहे. ज्याकडे सगळ्या चाहत्यांच्या नजर त्याच्याकडे वेधल्या गेल्या आहेत.

सोनाक्षीने इस्लाम धर्म स्वीकारला नाही
आता अनेकदा सोनाक्षीच्या पोस्टमध्ये ती तिच्या पोस्टमधून धर्माची रेषा पुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळते. सोनाक्षी आणि झहीर यांचे सिव्हिल मॅरेज झाले होते. ही अभिनेत्री हिंदू आहे आणि तिने इस्लाम न स्वीकारता झहीरशी लग्न केले आहे.

 

शेअर केलेल्या पोस्टमधील कॅप्शनने वेधले लक्ष
आता मुंबईत सर्वत्र गणपती उत्सव साजरा होताना दिसत आहे. तसेच सोनाक्षी आणि झहीर हे जोडपंही मागे न राहता हा उत्सव साजरा करताना दिसत आहेत. सोनाक्षीने पूजा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिचे कॅप्शन. अभिनेत्रीने लिहिले, “जेव्हा जोडीदार एकमेकांच्या भावना आणि विश्वासाचा आदर करतात तेव्हा प्रेम आणखी वाढते. लग्नानंतरचा आमचा पहिला गणपती. सोनाक्षीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. एकीकडे काही लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत तर दुसरीकडे आता कुठे गेले लव्ह जिहादची चर्चा करणारे? असे देखील म्हणत आहेत.

हे देखील वाचा- ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेताच संग्रामने दिली अरबाजला धमकी, म्हणाला…

शेअर केलेल्या पोस्ट मध्ये अभिनेत्री सोनाक्षीने निळ्या रंगाचा सुंदर सलवार सूट परिधान केला आहे. झहीरही तिच्यासोबत मॅचिंग निळ्या आणि पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसला आहे. दोघांनी मिळून आरती केली. सोनाक्षी सिन्हाने पारंपारिक लग्नाऐवजी अत्यंत साधे लग्न निवडले. अभिनेत्रीने साध्या पद्धतीत केलेलं लग्न चाहत्यांना खूप आवडले आणि त्या दोघांनाही अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटीनि शुभेच्छा दिल्या

Web Title: Sonakshi sinhas first glimpse of ganpati after marriage caught an attention by creative caption

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 10:57 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2024
  • Ganesh Chaturthi 2025
  • sonakshi sinha

संबंधित बातम्या

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा
1

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून
2

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी
3

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत
4

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.