Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केशरी बुंदीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 19, 2025 | 02:40 PM
यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू

Follow Us
Follow Us:

गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या जलौषात सगळीकडे तयारी केली जात आहे. मकर, पूजेचे साहित्य, नैवेद्य आणि बाप्पाच्या प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई उपलब्ध असतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मिठाई खायला खूप जास्त आवडते. पण उत्सवाच्या दिवसांमध्ये मिठाईच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त मिठाई बाजारात विकत जात आहे. त्यामुळे भेसळ युक्त मिठाईचे सेवन करण्याऐवजी तुम्ही बाप्पाच्या स्वागतासाठी घरच्या घरी सुद्धा मिठाईतील पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला केशरी बुंदीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मऊ रसरशीत लाडू पाहुण्यांसह घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया बुंदीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

झटपट तयार होणारा टेस्टी नाश्ता, घरी बनवून पहा मऊ अन् गोडसर फ्रेंच टोस्ट; अवघ्या १० मिनिटांची रेसिपी!

साहित्य:

  • बेसन
  • पाणी
  • बेकिंग सोडा
  • साखर
  • केशरी रंग
  • वेलची पावडर
  • तूप
  • भोपळ्याच्या बिया
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चीज ब्रेड ऑम्लेट, नोट करून घ्या हेल्दी रेसिपी

कृती:

  • बुंदीचा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, बेसन पीठ चाळून घ्या.चाळून घेतलेले पीठ भांड्यात घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • कढईमधील गरम तेलात छिद्र असलेल्या भांड्याचा वापर करून बुंदी पडून व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • मोठ्या टोपात साखर ओतून त्यात पाणी घालून गॅसवर गरम होण्यासाठी ठेवा. साखरेचा पाक तयार करताना त्यात वेलची पावडर आणि केशर रंग टाकून मिक्स करा.
  • तयार केलेला साखर पाक बुंदीमध्ये ओतून व्यवस्थित मिक्स करा आणि बुंदीमध्ये मुरण्यासाठी ठेवा.
  • पाक बुंदीमध्ये मुरल्यानंतर तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू बनवून भोपळ्याच्या बिया लावा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले केशरी बुंदीचे लाडू.

Web Title: How to make bundi ladoo at home ganesh chaturthi special sweet recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Ganesh Chaturthi 2025

संबंधित बातम्या

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात
1

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी
2

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’
3

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव
4

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.