Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Kapoor : बाळाचं नाव केलं जाहीर! नावाचा संबंध पौराणिक कथांशी, कपूर-अहुजा घराण्याचा नवा वारसा

Sonam Kapoor हिने अखेर तिच्या दुसऱ्या मुलाचं नाव जाहीर केलं असून बाळाचं नाव ‘रुद्रलोक कपूर अहुजा’ असं ठेवण्यात आलं आहे. तिने पोस्टमध्ये भगवान विष्णूंच्या कृपेने एकादशीच्या शुभ दिवशी मुलाचा जन्म झाल्याचं नमूद केलं आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 10, 2026 | 05:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर सोनमने तिच्या बाळाचं नाव जाहीर केले आहे
  • @sonamkapoor या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे
  • “दैवी कृपेने पुन्हा एकदा आमचं आयुष्य आनंदाने…”
अभिनेत्री सोनम कपूरने 29 मार्च रोजी तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. कपूर-अहुजा घराण्यात एका नव्या वारसाने याचदिवशी त्याचे पहिले पाऊल ठेवले. सोनम कपूरला पुत्ररत्न प्राप्त झाले. सोनमचे पती आनंद अहुजा बाबा झाला. तर मुलगा वायू मोठा भाऊ झाला! दरम्यान, या नव्या बाळाचं बारसं सध्या हुरकले गेले आहे. सोनमच्या चाहत्यांना तिच्या बाळाचे नाव काय असेल? याची प्रतीक्षा तर होतीच. अखेर सोनमने तिच्या बाळाचं नाव जाहीर केले आहे. तसेच त्यामागचे अर्थही सांगितले आहे.

Apurva Nemalekar : एक थरार असा ही! शशशश्… ती परत आलीये; ‘भीतीचं मायाजाळ, काळोखाचं सावट’ कोण? “पद्मिनी!!!”

सोनमने पोस्ट करत जाहीर केले बाळाचे नाव!

अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या @sonamkapoor या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने पिस्ता रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच सारख्याच रंगाचे कपडे वायूने आणि तिच्या नव्या बाळाने परिधान केले आहेत. तिचा पती आनंद अहुजाने पांढऱ्या रंगाचे सदरा परिधान केला आहे. त्यांनी त्यांचा Family फोटो शेअर केला आहे. दरम्यान कॅप्शनमध्ये बाळाचे नाव शेअर केले आहे. सोनमच्या बाळाचे नाव आहे ‘रुद्रलोक’!

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “दैवी कृपेने पुन्हा एकदा आमचं आयुष्य आनंदाने आणि नव्या आशेने उजळून निघालं आहे. एकादशीच्या शुभ दिवशी, भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आमच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. त्याचा जन्म आमच्यासाठी दैवी संकेत, कर्मबंधनाची सुंदर जुळवण आणि त्याच्या भावासोबतचं एक पवित्र नातं आहे. या अमूल्य आशीर्वादासाठी आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. प्रेम, आनंद आणि कृतज्ञतेसह आम्ही स्वागत करतो – रुद्रलोक कपूर अहुजा. वेदांमध्ये ‘रुद्र’ हा शब्द ‘रुद’ म्हणजे गर्जना करणे या धातूपासून निर्माण झाला आहे. रुद्र म्हणजे अपार सामर्थ्याचं प्रतीक, जो दुःख दूर करतो आणि वादळ, प्राण, उपचार व नवचैतन्य यामागील दैवी शक्ती मानला जातो. रुद्राचा संबंध ‘वायू’शी, म्हणजे प्रत्येक सजीवामधील प्राणशक्तीशी अतूट मानला जातो. आमच्या पहिल्या मुलाचं नाव ‘वायु’ आहे, जो जीवनाचं जतन करणाऱ्या विष्णूचं प्रतीक आहे. आता ‘रुद्र’च्या आगमनाने जणू एक पवित्र संतुलन पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. श्वास आणि शक्ती, जतन आणि परिवर्तन… एकमेकांना अधिक बळ देणारं नातं. त्याच्या नावाप्रमाणेच रुद्र निर्भय, संवेदनशील, जागरूक आणि प्रकाश व सामर्थ्याचा स्रोत बनो, हीच आमची प्रार्थना. तुमच्या प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी मनःपूर्वक धन्यवाद. सोनम, आनंद, वायु आणि रुद्र”

‘Palkhi Nighali Rajachi’ गाण्याचे संगीतकार काळाच्या पडद्याआड! नितीन मोरजकरांचे निधन

सोनमच्या चाहत्यांना तिच्या बाळाचे नाव फार आवडले आहे. बाळाच्या पुढील आयुष्यासाठी तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच ‘रुद्रलोक कपूर-अहुजा’ या नावाचे कौतुक केले आहे.

Web Title: Sonam kapoor shared her new born babies name rudralokh kapoor ahuja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 05:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.