• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Subhash Ghai Hospitalised Veteran Filmmaker Spokesperson Shares Latest Health Update

Subhash Ghai: चित्रपट निर्माते सुभाष घई रुग्णालयात दाखल, जाणून घ्या आता कशी आहे तब्येत!

'खलनायक', 'परदेस' आणि 'ताल' सारखे चित्रपट बनवलेले चित्रपट निर्माते सुभाष घई आजारी पडले आहेत. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तब्येतीचे ताजे अपडेट काय आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 09, 2024 | 11:36 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिग्गज चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. प्रकृतीशी संबंधित समस्यांमुळे चित्रपट निर्मात्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, अशक्तपणा येत होता आणि वारंवार चक्कर येत होती. मात्र, आता त्यांची प्रकृती कशी आहे याबाबतचे ताजे अपडेट समोर आले आहे.

निर्माता सुभाष घई यांच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली
चित्रपट निर्माते सुभाष घई यांचे प्रवक्ते म्हणाले की, ‘तुम्हाला कळवू इच्छितो की श्री. सुभाष घई पूर्णपणे बरे आहेत. त्याला नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. तुमच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तज्ज्ञांची टीम चित्रपट निर्मात्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. ते ठीक आहे.’ असे त्यांनी सांगितले. या बातमीने चाहत्यांचा जीव आता भांड्यात पडला आहे.

I feel so blessed to know that I’ve so many friends expressing their love n affection for my health. after my hectic stint at IFFI goa. ALL IS WELL NOW n see u soon. SMILE AGAIN. thank you 🙏🤗 — Subhash Ghai (@SubhashGhai1) December 8, 2024

x अपडेटवर पोस्ट शेअर केली
सुभाष घई यांनी त्यांच्या तब्येतीची माहिती देण्यासाठी ट्विटरवर त्यांनी पोस्ट केले, “माझे अनेक मित्र माझ्या तब्येतीबद्दल त्यांचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त करत आहेत हे जाणून मला खूप आनंद झाला. ‘इफ्फी’ गोव्यात माझा आवडता आहे. व्यस्त वेळापत्रकानंतर, सर्व काही ठीक आहे आणि लवकरच भेटू, धन्यवाद.’ असे म्हणून त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती. चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी लागून राहिली होती.

Katrina-Vicky Anniversary: नशिबाने जुळवली रेशीमगाठ; विकी – कतरिनाची हटके प्रेमकहाणी एकदा वाचाच!

सुभाष घई यांच्याबद्दल जाणून घ्या
सुभाष घई यांनी बॉलीवूडमध्ये अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तकदीर आणि आराधना सारख्या चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिका केल्या आहेत. त्यानंतर उमंग आणि गुमराहमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. मात्र, चित्रपटांमध्ये नायक म्हणून त्याचे नशीब चमकले नाही आणि त्याने दिग्दर्शनात हात आजमावला. त्यांनी ‘खलनायक’, ‘परदेस’, ‘मेरी जंग’, ‘कर्मा’, ‘ताल’, ‘सौदागर’, ‘हीरो’, ‘विधाता’, ‘राम लखन’, ‘कालीचरण’, ‘कर्ज’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘, ‘विश्वनाथ’ सिनेमे केले. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 16 चित्रपट त्यांनी केले आहे. त्यापैकी 13 चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. आणि हे सगळे चित्रपट अजूनही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

Web Title: Subhash ghai hospitalised veteran filmmaker spokesperson shares latest health update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 11:27 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Mar 01, 2026 | 04:15 AM
“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

Mar 01, 2026 | 02:35 AM
निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Mar 01, 2026 | 12:30 AM
SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

Feb 28, 2026 | 10:52 PM
World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

Feb 28, 2026 | 09:28 PM
बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

Feb 28, 2026 | 09:00 PM
Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Feb 28, 2026 | 08:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.