कंगना रणौतवर वाईट राजकारणी म्हणून पती फहाद अहमद यांनी केलेल्या टीकेवर स्वरा भास्करने आश्चर्य व्यक्त केले आहे. यावर स्वरा भास्कर नक्की काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.
चित्रपटावर न्यायाधीश आणि वकिलांची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर, बुधवारी (१७ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून
करिश्मा कपूरची मुले समायरा कपूर आणि कियान कपूर यांनी त्यांची सावत्र आई प्रिया सचदेव कपूर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आता अभिनय नव्हे, तर दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रात पदार्पण करत आहे, आर्यन खान याची बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' नेटफ्लिक्सवकर 18सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, आणखी एका बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय अभिनेता उन्नी मुकुंदन या चित्रपटात पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार आहे. ज्याचे पोस्टर रिलीज झाले आहे.
प्रल्हाद कक्कड यांच्यासोबत बॉलिवूडच्या प्रत्येक मोठ्या स्टारने काम केले आहे. आता, त्यांनी प्रियांका चोप्रासोबतच्या गंभीर प्रेमसंबंधाबद्दल उघडपणे बोलले आहे.
धर्मा प्रॉडक्शनच्या 'होमबाउंड' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. तसेच हा चित्रपट आता लवकरच रिलीज होणार आहे.
सलमान आणि ऐश्वर्याच्या प्रेमकथेबद्दल जाहिरात गुरू प्रल्हाद कक्कर यांनी अनेक खुलासे केले आहेत. सलमान खान खरंच ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा होता का? याबद्दल ते नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात.
मलायका अरोराने अनेक चित्रपटांमध्ये काम केले नसले, परंतु ती नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. नुकतेच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेल्या मलायका अरोरा त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रेमकथेतील दुरावाच्या अफवांचे सत्य काय आहे? हे आता प्रल्हाद कक्कर यांनी अलीकडेच उघड केले आहे. ते नक्की काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.
नागार्जुन अक्किनेनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या, २०१४ च्या गांधीनगर सभेच्या आठवणी देखील अभिनेत्याने शेअर केल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्याविषयी एक मोठी अपडेट दिली आहे. पुन्हा कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांची किमोथेरपी सुरू झाली आहे.