Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 18 : अविनाश मिश्रा हा बिग बॉसच्या इतिहासातला सर्वात ‘घमंडी’ स्पर्धक? स्पर्धकांवर मीडियाने लावले आरोप

बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा एक मीडिया फेरी झाली, ज्याचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या लोकांचा सामना मीडियाशी होणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 18, 2025 | 12:52 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आज मीडियाचा सामना बिग बॉसच्या स्पर्धकांशी नसून बिग बॉस १८ च्या फायनलमध्ये गेलेल्या स्पर्धकांना सपोर्ट करणाऱ्या सेलिब्रेटी सदस्यांशी होणार आहे. बिग बॉस १८ च्या ग्रँड फिनालेचे काउंटडाउन आता सुरू झाले आहे. महाअंतिम फेरीला फक्त एक दिवस बाकी आहे. उद्या म्हणजेच १९ जानेवारीला बिग बॉस या सीझनचा विजेता सापडेल. त्याच वेळी, फिनालेपूर्वी, बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा एक मीडिया फेरी झाली, ज्याचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी स्पर्धकांना मीडियाला सामोरे जावे लागणार नाही, तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या लोकांचा असेल. अशा स्थितीत अविनाश मिश्रा यांच्या समर्थकांमध्ये माध्यमांशी जोरदार वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले.

बिग बॉस १८ च्या मीडिया राऊंडचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये मीडिया एक-एक करून स्पर्धकांबद्दल त्यांचे मत मांडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अविनाश मिश्रा मीडियाच्या रोषाचे बळी ठरले. अविनाशबद्दल बोलताना एका पत्रकाराने सांगितले की, ‘बिग बॉसच्या इतिहासात अविनाशसारखा अहंकारी आणि पूर्ण वृत्तीचा सदस्य आपण क्वचितच पाहिला आहे. खऱ्या आयुष्यात त्याचं व्यक्तिमत्त्व खरंच असं आहे का? की हे फक्त त्याने खेळासाठी केले आहे.

Bigg Boss 18 च्या टॉप 6 स्पर्धकांच्या सपोर्ट करणाऱ्या सेलिब्रेटींचा सामना होणार मीडियाशी! एल्विश यादवची मीडियाशी बाचाबाची

मीडिया राऊंडमध्ये अविनाश मिश्राला पाठिंबा देण्यासाठी निर्माता वेद राज बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचला आहे. त्यांनी या अहवालाला समर्पक उत्तर दिले. तो म्हणाला, ‘मी अविनाशसोबत शोमध्ये एकदा नाही तर दोनदा काम केले आहे. तो तसा अजिबात नाही. मला वाटते की तुम्हीच ते नकारात्मक करत आहात. इथे आपण गीता सदनच्या योग भवनातील विचारमंथन शिबिरात बसलो नाही आहोत. बिग बॉसच्या घरात बसलो आहे त्यामुळे तुम्ही तिथे बसून तुमच्या हातामध्ये माईक आहे म्हणजेच तुम्ही काहीही बोलणार असे नाही. प्रोमोवरूनच हे स्पष्ट होते की मीडिया राऊंड जोरदार स्फोटक असणार आहे.

Promo #BiggBoss18
Media Vs Celebrity Supporters Face Off pic.twitter.com/tvhGhyATDZ
— The Khabri (@TheKhabriTweets) January 18, 2025

विवियन डीसेना विनर होण्यास पात्र नाही?

घरामध्ये गेलेल्या मीडिया रिपोर्टरने विवियन डीसेनाला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या विकी जैनला प्रश्न केला की तुम्हाला वाटत नाही का? विवियन डीसेना टॉप २ साठी पात्र नाही? तो अविनाश मिश्राची जागा आहे. यावर विकी म्हणतो की, मला वाटतो की तो पात्र आहे. यावर पत्रकार म्हणतो की, त्याने असे काय केले आहे ते सांगा. यावर विकी म्हणतो की, माझ्या सीझनमध्ये सुद्धा सांगळे बोलायचे की गेम खेळला गेम खेळला. यावर पत्रकार म्हणतो की, तुम्हाला वाटत त्याने खेळ खेळला आहे. यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे. आजचा हा भाग फारच मनोरंजक असणार आहे. मीडिया कशाप्रकारे स्पर्धकांनी केलेल्या कामगिरीवर प्रश्न करेल हे पाहणं मनोरंजक ठरेल.

Web Title: The celebrities who support the top 6 contestants of bigg boss 18 will face the media journalists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • Bigg Boss 18
  • Karanveer Mehra
  • Rajat Dalal
  • vivian dsena

संबंधित बातम्या

‘बिग बॉस’ फेम Vivian Dsena च्या घरी पुन्हा आनंद; पत्नी नूरानने मुलाला दिला जन्म, दोन सावत्र मुलींसह पूर्ण झाले कुटुंब
1

‘बिग बॉस’ फेम Vivian Dsena च्या घरी पुन्हा आनंद; पत्नी नूरानने मुलाला दिला जन्म, दोन सावत्र मुलींसह पूर्ण झाले कुटुंब

Rajat Dalal Wedding: द 50’ फेम रजत दलाल ने गुपचूप उरकलं लग्न, पत्नीसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का
2

Rajat Dalal Wedding: द 50’ फेम रजत दलाल ने गुपचूप उरकलं लग्न, पत्नीसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.