फिनालेमध्ये करणवीर मेहरा विजयी झाल्यांनतर रजत दलालच्या चाहत्यांनी त्याला आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याला त्रासून करणवीरची मैत्रीण आणि आशिताने रजत दलालच्या चाहत्यांवर निशाणा साधला.
विजेता करणवीर मेहरालाच नाही तर त्याला सपोर्ट करणाऱ्या सदस्यांना देखील ट्रोल, जिवे मारण्याची धमकी एवढेच नव्हे तर बरेच काही घाणेरडे मेसेज केले होते. याला त्रासून आता आशीता धवन हिने सोशल…
आता बिग बॉस १८ च्या स्पर्धकांचे सपोर्ट करणारे सेलिब्रिटी घरामध्ये येणार आहेत. यावेळी सेलिब्रेटी पाहुण्यांना त्यांच्या स्पर्धकांसाठी मीडियाशी लढावे लागणार आहे. दलालचा सपोर्टर एल्विश यादवची बाचाबाची मीडियाशी होणार आहे.
मीडियाने रजत दलाल यांच्यावर प्रश्न उपस्थित केला की, तो शोमध्ये त्याची इमेज मेकओव्हर करण्यासाठी आला होता, पण शोदरम्यान त्याने कुटुंबातील सदस्यांना अनेकदा धमक्या दिल्या आहेत.
चाहत पांडेचा बिग बॉस १८ चा प्रवासही संपला आहे. पण मागील काही आठवड्यापासून तिचे घरामधील योगदान फार कमी पाहायला मिळाले आहे त्यामुळे तिचे घराबाहेर जाण्याचे हे एक कारण असू शकते.
आता वीकेंडच्या वॉरलाही कोणीतरी जाणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत चाहत पांडेला बाहेर काढले जाईल अशी अटकळ बांधली जात होती पण आता बिग बॉसने काय केले ते पाहता आणखी काही…
बिग बॉसच्या घरातून आठवड्यात बिग बॉस १८ मध्ये दुहेरी बेदखल होणार असल्याचे मानले जात आहे. श्रुतिका व्यतिरिक्त, रजत किंवा चाहत यापैकी एकाला बाहेर काढणे निश्चित मानले जाते.
वेळेच्याच संदर्भात आता बिग बॉसच्या आगामी भागामध्ये नॉमिनेशनची प्रक्रिया होणार आहे. नॉमिनेशन टास्कचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टास्कमध्ये सदस्यांची एक चूक त्यांना महागात पडली आहे.
आगामी भागामध्ये आता नॉमिनेशनचा टास्क होणार आहे यामध्ये बिग बॉसचा नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आता शोमध्ये या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांची यादी आली आहे.
अनेक स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबीयांकडून खेळाबाबत सल्ले देण्यात आले, त्यानंतर स्पर्धकांचा खेळ पूर्वीपेक्षा खराब होताना दिसत आहे. कोणत्या स्पर्धकांच्या कुटूंबीयाने सदस्याचा खेळ खराब केला आहे यावर एकदा नजर टाका.
या आठवड्यामध्ये सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. नामनिर्देशित स्पर्धकांपैकी कोण शीर्षस्थानी आहे आणि कोणते दोघे आता बाहेर काढले जाणार आहेत ते जाणून घेऊया.
बिग बॉस १८ चा फिनालेही जवळ आला आहे आणि सगळ्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढले आहेत. एवढ्या पुढे आल्यानंतर कोणालाच शो सोडायचा नाही. बिग बॉसची लेटेस्ट व्होटिंग ट्रेंड लिस्टही समोर आली आहे.
आता नवे वर्ष उजडायला फक्त काही तास शिल्लक असताना घरामध्ये काही सेलिब्रिटी कलाकार घरामध्ये एन्ट्री करणार आहेत. यावेळी घरामधील सदस्यांचे त्याचबरोबर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सेलिब्रेटी घरामध्ये धमाल करताना दिसणार आहे
बिग बॉसचा १८ हा सिझन सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. हा सीझनचा शेवटचे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे आता चाहते सीझनचा विनर कोण होणार याचा अंदाज लावत आहे. पण कोणते…
आता पुढील भागाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये कंगना रनौत घरामध्ये एन्ट्री करणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांना टॉर्चर टास्क दिला जाणार आहे.
आता आगामी भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये आता करणवीर मेहरा आणि रजत दलाल यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळणार आहे. हा वाद धक्काबुक्कीपर्यत पोहोचला आहे.
आता सोशल मीडियावर नॉमिनेशनचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये आता सदस्य एकमेकांवर निशाणा साधताना दिसणार आहेत. बड्या खेळाडूंच्या डोक्यावर टांगती तलवार असून यावेळी कोण बाहेर जाणार हे पाहणं मनोरंजक…
बिग बॉस 18 मध्ये पुन्हा एकदा नवीन टाइम गॉड निवडण्याच्या टास्कमध्ये घरातील सदस्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यावेळी रजत आणि दिग्विजय यांच्यात जोरदार वातावरण तापलेले दिसत आहे.