Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चूक, रक्तपात आणि पुनर्जन्म ‘VD 12’ मधून विजय देवरकोंडाचा धक्कादायक लुक आला समोर!

अभिनेता विजय देवराकोंडाचा आगामी चित्रपट 'VD 12' या चित्रपटामधील अभिनेत्याचा पहिला लूक बाहेर आला आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तब्बल दीड वर्षांनंतर या चित्रपटाचे अप्रतिम पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, जे पाहून चाहत्यांना चांगलाच आश्चर्याचा धक्का मिळाला आहे. तसेच विजय देवरकोंडाच्या भितीदायक लूकसह चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 02, 2024 | 03:47 PM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

नाग अश्विनच्या साय-फाय पौराणिक थ्रिलर कल्की 2898 एडीमध्ये अर्जुनची भूमिका साकारल्यानंतर, विजय देवरकोंडा पुन्हा पडद्यावर ॲक्शनची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. विजय देवरकोंडा यांचा आगामी चित्रपट VD 12 चे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये तो खूप खतरनाक दिसत आहे. त्याचा हा लुक पाहून चाहत्यांना हा चित्रपटाची आतुरता होत आहे.

विजय देवरकोंडा गेल्या काही काळापासून फॅमिली ड्रामा सिनेमांमध्ये दिसत आहे. ‘लिगर’ नंतर तो ॲक्शन रोलमध्ये दिसलेला नाही. तथापि, 2 वर्षांनंतर, विजय देवरकोंडा त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात भयानक अवतारात परतण्याची तयारी करत आहे. VD 12 चित्रपटातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

 

VD 12 मधून विजयचा पहिला लुक आला समोर
विजय देवरकोंडा यांचा चित्रपट VD 12 ची घोषणा गेल्या वर्षी जानेवारीमध्ये करण्यात आली होती आणि पहिले पोस्टर शेअर करण्यात आले होते ज्यामध्ये अभिनेत्याचा लूक समोर आला नव्हता. आता VD 12 चे एक दमदार पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये विजय देवरकोंडा एका भयानक अवतारात दिसत आहे. रक्ताच्या थारोळ्यात भिजलेल्या, काळोख्या रात्री किंचाळणाऱ्या अभिनेत्याचा हा लूक कुणालाही थक्क करायला पुरेसा आहे.

VD 12 कधी रिलीज होणार
विजय देवरकोंडा यांनी VD 12 च्या दमदार पोस्टरसह असे कॅप्शन लिहिले आहे, जे चाहत्यांची उत्कंठा वाढवत आहे. “त्यांचे नशीब त्यांची वाट पाहत आहे. चुका, रक्तपात, प्रश्न, पुनर्जन्म,” अभिनेता म्हणाला. चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही. ऑगस्ट महिन्यात शीर्षकाचे अनावरण केले जाईल. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना 8 महिने वाट पाहावी लागणार आहे. विजय देवरकोंडा यांचा हा चित्रपट २८ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

कामाच्या आघाडीवर, विजय देवरकोंडा शेवटचा मृणाल ठाकूरसोबत द फॅमिली स्टार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. तसेच याआधी तो कुशीमध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत दिसला होता. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटामध्ये त्याची नवी भूमिका आणि लुक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

Web Title: Vijay deverakonda shocking appearance from the movie vd 12 came in front of the fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 03:44 PM

Topics:  

  • Vijay Deverakonda

संबंधित बातम्या

‘राणाबली’च्या निमित्ताने विजय-रश्मिकाची जोडी पुन्हा पडद्यावर; रायलसीमामधील चित्रीकरण पूर्ण करून मानले आभार!
1

‘राणाबली’च्या निमित्ताने विजय-रश्मिकाची जोडी पुन्हा पडद्यावर; रायलसीमामधील चित्रीकरण पूर्ण करून मानले आभार!

रश्मिका मंदाना प्रेग्नंट….! ‘अब हम 3…’, रश्मिकाची सोशल मीडिया पोस्ट पाहून चाहत्यांनी विचारला प्रश्न
2

रश्मिका मंदाना प्रेग्नंट….! ‘अब हम 3…’, रश्मिकाची सोशल मीडिया पोस्ट पाहून चाहत्यांनी विचारला प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.