Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VD 12: विजय देवराकोंडाचा ‘VD 12’ दोन भागात करणार रिलीज; निर्मात्यांचा चित्रपटसंबंधित मोठा खुलासा!

विजय देवराकोंडाचा 'VD 12' बद्दल खास बातमी मिळाली आहे. चित्रपट निर्माता नागा वामसीने सांगितले की, 'VD 12' ही दोन भागांची मालिका असेल आणि प्रत्येक भागाची कथा वेगळी असेल. अशा प्रकारे ते दोन वेगळे चित्रपट बनवणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 27, 2024 | 03:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

विजय देवरकोंडा सध्या ‘VD 12’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहे. गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित हा चित्रपट ॲक्शन ड्रामा असणार आहे. प्रकल्पाभोवती असलेल्या उत्साहाच्या दरम्यान, निर्माते नागा वामसी यांनी चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट शेअर केले आहेत. त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. तसेच चित्रपबाबत अनेक रंजक गोष्टींचे रहस्य समोर आले आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येणार आहे.
अलीकडेच निर्माता नागा वामसी सांगितले की, ‘VD 12’ ही दोन भागांची मालिका असणार आहे आणि प्रत्येक भागाची कथा वेगळी असेल. अशा प्रकारे ते दोन वेगळे चित्रपट बनतील. सध्या VD 12 चे 80 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. ‘ असे त्यांनी सांगितले. मात्र, पवन कल्याणचा हरी हरा वीरा मल्लू हा चित्रपट त्याच दिवशी प्रदर्शित होण्याची खात्री पटल्यास चित्रपटाच्या प्रदर्शनाला 28 मार्चच्या पुढे ढकलले जाऊ शकते अशी शक्यता आहे.

तृषा कृष्णनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन; शेवटचा फोटो केला शेअर

शूटिंगदरम्यान विजयला दुखापत झाली
चित्रपटाविषयी पुढे बोलताना नागा वामसी म्हणाले, ‘VD12 त्याच्या स्केलने सर्वांना आश्चर्यचकित करेल. अनेकांचा असा विश्वास आहे की हा एक छोटासा चित्रपट आहे जो शांतपणे बनवला जात आहे, परंतु तो ठोस आहे आणि ही मोठ्या पडद्यावर एक मोठी ट्रीट असणार आहे.’ असे त्यांनी सांगितले. दरम्यान, व्हीडी१२ साठी आव्हानात्मक ॲक्शन सीक्वेन्स शूट करताना विजय देवरकोंडा यांना किरकोळ दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दुखापत असूनही, अभिनेत्याने ब्रेक न घेण्याचा निर्णय घेतला आणि ठरल्याप्रमाणे काम सुरू ठेवले.

दुखापतीनंतरही विजयने शूटिंग सुरूच ठेवले
विजयचे शेवटचे काही चित्रपट अपेक्षेप्रमाणे काम करू शकले नाहीत, त्यानंतर त्याने कामातून बराच ब्रेक घेतला आणि आता तो जोरदार पुनरागमन करण्यास तयार झाला आहे. अशा परिस्थितीत तो या चित्रपटावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. याशिवाय व्हीडी 12 चे शूटिंग वेगाने सुरू असून ते पूर्णत्वास जात आहे. अभिनेता सत्यदेव या चित्रपटात सहभागी झाल्याची बातमी यापूर्वी आली होती. VD12 हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट लवकरच समोर येणार आहे.

Sukesh Chandrashekhar: जॅकलीन फर्नांडिससाठी सुकेश चंद्रशेखर बनला सांताक्लॉज; तुरुंगातून लिहिलं पत्र, दिली खास भेट!

भाग्यश्री बोरसे मुख्य अभिनेत्री असेल
या चित्रपटात विजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जे पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. तर दुसरीकडे भाग्यश्री बोरसे ही मुख्य भूमिका साकारू शकते. रिपोर्टनुसार, सत्यदेवचे पात्र नकारात्मक असणार आहे. विजय देवरकोंडा आणि सत्यदेव यांच्यातील दृश्ये हे चित्रपटाच्या कथेचे मुख्य आकर्षण असेल. सत्यदेव यांनी कोविड-19 दरम्यान लागोपाठ हिट चित्रपट देऊन लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा नवीन चित्रपट ‘झेब्रा’ ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि सध्या OTT प्लॅटफॉर्म अहा वर प्रवाहित होत आहे.

Web Title: Vijay deverakonda vd 12 is 2 parts franchise film release may postpone producer naga vamsi reveals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 03:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.