Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जावेद अख्तर मुस्लिमांबाबत असं काय म्हटलं की संतापला लकी अली?, म्हणाला,”तो माणूस ओरिजिनल नाही..”

जावेद अख्तर यांच्या वक्तव्यामुळे लकी अली याने त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे. सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

  • By अमृता यादव
Updated On: Oct 22, 2025 | 05:00 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात दिलेल्या ‘हिंदू-मुस्लिम’ संबंधी वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर ते सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले, आणि यावर गायक लकी अली याने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

त्या व्हिडिओखाली लकी अली याने ‘एक्स’ अकाउंटावर वर टिप्पणी केली “जावेद अख्तरसारखे बनू नका, तो कधीच ओरिजिनल नव्हता आणि दिसायलाही अग्ली अ‍ॅज F**k…”ही टिप्पणी काही क्षणांतच व्हायरल झाली आणि इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली.

‘ओ सनम’ या प्रसिद्ध गीताचे गायक लकी अली याने अलीकडेच एका ‘एक्स’ (पूर्वी ट्विटर) वापरकर्त्याच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या पोस्टमध्ये जावेद अख्तर यांचे एक वादग्रस्त विधान शेअर केले होते, ज्यात त्यांनी हिंदूंना मुसलमानांसारखे न होण्याचा सल्ला दिला होता.

‘एक दिवाने की दीवानियत’ ने सिद्ध केलं, प्रेक्षक आता नावावर नव्हे; कथेवर प्रेम करतात!अंशुल गर्ग म्हणाले, ‘प्रेक्षक फारच …”

जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यात शोले चित्रपटातील यूं की ये कौन बोला या संवादाचा उल्लेख आहे. त्याबाबत जावेद अख्तर म्हणतात की शोले चित्रपटात एक प्रसंग होता त्यात धर्मेंद्र शंकराच्या मूर्तीच्या मागे लपून बोलत असतात. हेमा मालिनी यांना वाटतं की भगवान शंकर बोलत आहेत. मी आज असा सीन लिहू शकणार नाही. १९७५ मध्ये हिंदू नव्हते का? की तेव्हा लोक धार्मिक नव्हते का? तर होते. असं जावेद अख्तर म्हणाले होते.

जावेद अख्तर पुढे म्हणतात की, ते पुण्यात राजू हिरानीसह एका मोठ्या प्रेक्षकांच्या समोर म्हणाले होते,“मुस्लिमांसारखं बनू नका. त्यांना तुमच्यासारखं बनवा. तुम्ही मुस्लिमांसारखे होत आहात ही एक वेदना आहे.”जावेद अख्तर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि परखडपणासाठी प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर तिरस्कार करणाऱ्यांनाही त्यांनी नेहमी तिखट उत्तरं दिली आहेत.

Annu Kapoor: अन्नू कपूर यांनी व्यक्त केली शेवटची इच्छा, म्हणाले – “माझा मृत्यू सणासुदीत झाला तर…”

या पार्श्वभूमीवर, लकी अलीने या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत जावेद अख्तर यांना ओरिजनल माणूस न ठरल्याचं म्हटलं आहे. लकी अली म्हणाले,“जावेद अख्तरसारखे बनू नका, तो कधीच ओरिजिनल नव्हता आणि दिसायलाही अग्ली अ‍ॅज Fk…”**

Web Title: What did javed akhtar say that enraged lucky ali who scolded him a lot and said don t be like him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Famous Singer
  • Javed Akhtar news

संबंधित बातम्या

‘ती ८००० मित्रांसोबत पार्टी करते आणि मी रात्रभर रडत होतं, या व्यक्तीच्या वागणुकीने कंटाळली होती ‘ही’ TVअभिनेत्री, रडत काढले दिवस
1

‘ती ८००० मित्रांसोबत पार्टी करते आणि मी रात्रभर रडत होतं, या व्यक्तीच्या वागणुकीने कंटाळली होती ‘ही’ TVअभिनेत्री, रडत काढले दिवस

झुबीन गर्गनंतर आणखी एका गायकाचं निधन, अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला आखेरचा श्वास, संगीत विश्वात पसरली शोककळा
2

झुबीन गर्गनंतर आणखी एका गायकाचं निधन, अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला आखेरचा श्वास, संगीत विश्वात पसरली शोककळा

Elvish Yadav अन् Shivangi Joshi चा रोमांस पाहून चाहते म्हणाले; ”अपेक्षेपेक्षा वेगळं…”, इंटरनेटवर Video तूफान व्हायरल
3

Elvish Yadav अन् Shivangi Joshi चा रोमांस पाहून चाहते म्हणाले; ”अपेक्षेपेक्षा वेगळं…”, इंटरनेटवर Video तूफान व्हायरल

गोविंदाने साखरपुड्याच्या वेळी दिलेली वस्तू झालेली गायब, सुनीता आहूजा घाबरल्या; आणि मग घडलं काही असं…
4

गोविंदाने साखरपुड्याच्या वेळी दिलेली वस्तू झालेली गायब, सुनीता आहूजा घाबरल्या; आणि मग घडलं काही असं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.