जावेद अख्तर यांनी धर्माची तुलना दारूशी केली आहे. दोन्हीही मर्यादित प्रमाणात ठीक आहेत असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की दारू आणि धर्मात साम्य आहे आणि जास्त प्रमाणात सेवन करणे…
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर संताप व्यक्त केलाय. शिवाय, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधी जनरल मुनीर यांनी केलेल्या टिप्पण्यांबाबत नाराजी व्यक्त केलीये.
विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर क्रिडाविश्वासह कलाकार मंडळी देखील आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी विराट कोहलीसाठी खास पोस्ट करत त्याला विनंती देखील केली आहे.
अमिताभ बच्चन यांच्यामुळे सलीम-जावेद ही जोडी वेगळी झाली होती. पण त्यामागील खरं कारण काय ? एका मुलाखतीच्या माध्यमातून जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत त्यामागील सत्य सांगितले.
साहित्य आणि भाषेतील योगदानाबद्दल गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांना शुक्रवारी नामदेव ढसाळ समष्टी पुरस्काराने सन्मानित होणार आहे. या बातमीने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आनंद मिळणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांच्यातील सुरू असलेला कायदेशीर लढाई आता संपली आहे. कंगना रणौतने स्वतः एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
सुधा मूर्ती यांनी अलीकडेच जयपूर साहित्य महोत्सवात भाग घेतला. यावेळी त्यांनी स्टेजवर जावेद अख्तर यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत.
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याबाबत जावेद अख्तर (Javed Akhtar On Mumbai Attack) म्हणाले की, हल्ली वातावरण फार तापलेलं असून ते निवळण्याची गरज आहे. आम्ही मुंबईचे लोक आहोत आणि आम्ही हा…