Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajpal Yadav : राजपाल यादवला आणखीन एक धक्का! चेक बाउंस केसप्रकरणाला नवे वळण; पुन्हा एकदा जावे लागणार जेलमध्ये?

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला चेक बाउंस प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्याच्यावरील दोषसिद्धी कायम ठेवत त्याचे वर्तन "संशयास्पद" असल्याचे नमूद केले असून, त्याला पुन्हा कारागृहात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 10, 2026 | 03:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने कर्जाची परतफेड वेळेत होऊ शकली नाही
  • या निर्णयाविरोधात यादवने दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल केले.
  • १६ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्याला या प्रकरणात जामीन मंजूर केला होता.
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला चेक बाउंस प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने शुक्रवारी त्याच्यावरील दोषसिद्धी कायम ठेवत त्याच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, त्याचे वर्तन “संशयास्पद” असल्याचे नमूद करत संबंधित अधिकाऱ्यांना त्याला पुन्हा कारागृहात पाठवण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण २०१० सालातील आहे. दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘अता पता लापता’ निर्मितीसाठी राजपाल यादवने एम/एस मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने कर्जाची परतफेड वेळेत होऊ शकली नाही आणि त्यातूनच हा वाद न्यायालयात पोहोचला.

Aamchya Ladkya Naik Bai Serial: ऐश्वर्या नारकर यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले; ‘आई कुठे काय करते’शी केली तुलना

एप्रिल २०१८ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा यादव यांना चेक बाउंस प्रकरणात दोषी ठरवत सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २०१९ मध्ये सत्र न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाविरोधात यादवने दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल केले.

जून २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देत सुमारे ९ कोटी रुपयांची थकबाकी प्रामाणिकपणे फेडण्याचे निर्देश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या निरीक्षणानुसार यादवने वारंवार दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे यावर्षी २ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्याला शरण येण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याला दिल्लीतील तिहार कारागृहात ठेवण्यात आले होते.

Bhootam Bhayyam Movie: ‘भूतम भयम्’मधील ‘जठाई’चा पहिला लूक प्रदर्शित; पोस्टरमध्ये लपली आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री; ओळखलंत का?

तुरुंगात जाण्यापूर्वी एका मुलाखतीत राजपाल यादवने आपल्या आर्थिक अडचणी व्यक्त करत, “माझ्याकडे पैसे नाहीत. आता दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही,” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली होती. या कठीण काळात बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्याच्या मदतीला पुढे आले. सोनू सूद, अजय देवगण, सलमान खान आणि गुरमीत चौधरी यांच्यासह अनेकांनी आर्थिक मदतीचा हात दिला. काही निर्माते आणि गायकांनी त्याला आगामी प्रकल्पांमध्ये संधी देत आगाऊ मानधनही दिले. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्याला या प्रकरणात जामीन मंजूर केला होता.

Web Title: Will rajpal yadav have to go to jail once again in the cheque bounce case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • delhi high court
  • Jail
  • rajpal yadav

संबंधित बातम्या

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय
1

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.