Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“26 इंची कंबर, हो मी दिसतेच पुरुषासारखी मग….” ; क़ॉमेडी क्वीनने सांगितला तिच्या आयुष्यातील तो किस्सा

बॉलीवूडची प्रसिद्ध कॉमेडीयन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मोठ्य़ा प्रमाणात बॉडीशेमिंगच्या त्रासाला सामोरं जावं लागलं. काय म्हणाली ही प्रसिद्ध अभिनेत्री जाणून घेऊयात..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 31, 2025 | 01:09 PM
26 इंची कंबर, हो मी दिसतेच पुरुषासारखी मग.... ; क़ॉमेडी क्वीनने सांगितला तिच्या आयुष्यातील 'तो' किस्सा

26 इंची कंबर, हो मी दिसतेच पुरुषासारखी मग.... ; क़ॉमेडी क्वीनने सांगितला तिच्या आयुष्यातील 'तो' किस्सा

Follow Us
Close
Follow Us:

लाईट्स कॅमेरा अ‍ॅन्ड अ‍ॅक्शन या शब्दांच अनेकांना आकर्षण असतं. काही जण या आकर्षणाला बळी पडतात तर काही या मोहजालातून तरुन यश मिळवताही पण हे यश मिळवणं सोपं आहे का तर नाही. झमगत्या या दुनियेची काळी बाजू अनेक कलाकारांनी आता पर्यंत मांडली आहे. तुमच्या किती टॅलेंट आहे यापेक्षा ही तुम्ही दिसता कसे हे जास्त जज केलं जातं. याच बॉडीशेमिंग प्रकरणाने आता पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. बॉलीवूडची प्रसिद्ध कॉमेडीयन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मोठ्य़ा प्रमाणात बॉडीशेमिंगच्या त्रासाला सामोरं जावं लागलं. काय म्हणाली ही प्रसिद्ध अभिनेत्री जाणून घेऊयात..

आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे कॉमेडीयन क्वीन अर्चना पुरण. अर्चनाने आज प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं ते तिच्या विनोदाने. मात्र सर्वांना हसवाण्याऱ्या या अभिनेत्रीला लहानपणापासून तिच्या दिसण्यावरुन टीका केली जात होती. लहानपणापासून अर्चनाला बॉडी शेमिंगच्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. याबाबतचा किस्सा तिने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. अभिनेत्री अर्चना पुरण म्हणाली की, 26 इंच कंबर असूनही मला मी कायमच जाड आहे, असं वाटायचं. याचं कारण म्हणजे लहानपणापासून माझ्यावर बिंबवलं गेलं होतं की, मी जाड आहे. इंड्स्टीत देखील याहून काही वेगळी वागणूक मिळाली नाही. अनेक आणि रियालिटीशो मधून अर्चना प्रेक्षकांच्या भेटीस आली मात्र तिच्या दिसण्याची चेष्टा केली गेली. ही बाई नाही तर पुरुष आहे, अशा कडव्या टोमण्यांना तिला सामोरं जावं लागलं आहे. अर्चना पुढे असंही म्हणाली की, टोमणे पचवावे लागत असले तरी,यामुळे मी अनेदा मानसिक नैराश्याला बळी पडले आहे.

 

अर्चना मुलाखतीत असंही म्हणाली की, कॅमेरासमोर मी प्रेक्षकांना हसवलं आहे मात्र ऑफ कॅमेरा खऱ्या आयुष्यात मी अनेकदा रडली आहे. अनेकदा शोमध्ये तिच्या हसण्याबाबत आणि दिसण्याबाबत खिल्ली उडवली गेली आहे. सोशल मीडियावर देखील युजर्स सेलिब्रिटींना ट्रोल करतात नाही म्हटलं तरी याचा वाईट परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो, आणि सिने इंड्स्ट्रीची ही सर्वात वाईट बाजू असल्याचं तिने सांगितलं आहे.

अर्चनाने अनेक वर्ष इंड्स्ट्रीत काम केलं पण तिला लोकप्रियता मिळली ते ‘द कपिल शर्मा शो’ मुळे. सिने इंड्स्ट्रीत अनेक अभिनेत्री या काल आज आणि उद्याही या बॉडीशेमिंगच्या त्रासा बळी पडणार आहे. अभिनेत्रीचं सौंदर्य म्हणजे ती बारिक असणं, गोरी दिसणं, उंच असणं हसाताना तिच्या हसण्याचा आवाज न येणं अशा चुकीच्या समजुतीमुळे अनेक महिला कलाकार नैराश्यात जातात. अर्चनाने सांगितलेल्या या अनुभावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत हे नक्की.

 

 

Web Title: Yes i look like a man then comedian queen archana puran singh told about the struggles in her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • Archana Puran Singh
  • bollywod news
  • Hindi Actress

संबंधित बातम्या

Pralay Movie: ‘प्रलय’साठी Ranveer Singhची हिरोइन ठरली; साउथची ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलीवूड डेब्यू
1

Pralay Movie: ‘प्रलय’साठी Ranveer Singhची हिरोइन ठरली; साउथची ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलीवूड डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.