अर्चना पुरण सिंहचा मोछा मुलगा आर्यमन सेठीने अभिनेत्री गर्लफ्रेंड योगिता बिहानीला प्रपोज करत साखरपुडा केलाय. दोघेही नव्या घरात राहणार असून ब्लॉगमध्ये याची झलक दाखवली आहे
अर्चना पूरण सिंग यांचा मोठा मुलगा आर्यमन सेठी याने अभिनेत्री योगिता बिहानीसोबतच्या त्याच्या नात्याची पुष्टी केली आहे. दोघेही काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.
बॉलीवूडची प्रसिद्ध कॉमेडीयन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मोठ्य़ा प्रमाणात बॉडीशेमिंगच्या त्रासाला सामोरं जावं लागलं. काय म्हणाली ही प्रसिद्ध अभिनेत्री जाणून घेऊयात..
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री अर्चना पूरण सिंगसोबत एक धोकादायक अपघात झाला आहे. आता अभिनेत्रीच्या वेदनादायक किंचाळीचा व्हिडिओ समोर आला आहे. जो आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अर्चना पूरन सिंगच्या खुर्चीवर नवज्योत सिद्धू बसलेले दिसत आहेत. त्यांना पाहून कपिल शर्मा हैरान झाला आहे.
आज पुन्हा तो कपिल च्या नव्या शोमध्ये म्हणजेच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये पुनरागमन करणार आहे. यावेळी तो त्याच्या पत्नीसोबत दिसणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बाॅलिवूड अभिनेत्री अर्चना पूरनसिंग गेल्या अनेक वर्षांपासून 'द कपिल शर्मा शो' सोबत जोडल्या गेल्या आहेत. अर्चना आधी 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये होत्या. त्यांना इंडस्ट्रीमध्ये लाफ्टर क्वीन म्हणून देखील ओळखले जाते.…
कॉमेडियन कपिल शर्माचा कॉमेडी शो द ग्रेट इंडियन कपिल शो लवकरच सीझन 2 घेऊन परतत आहे. छोट्या पडद्यानंतर हा शो आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हसवत आहे. कपिलच्या शोमध्ये जजची भूमिका…
नेटफ्लिक्सने त्याचा नवीन शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ओटीटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा शेवटचा एपिसोड शूट झाला आहे आणि त्यानंतरच शोचा सेट हटवण्याचे काम…