Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेक्षकांना खळखळुन हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम होणार बंद! ‘या’ कारणामुळे शो बंद करण्याचा निर्णय

"गेली ९ वर्ष चला हवा येऊ द्या शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तुर्तास झी मराठीने चला हवा येऊ द्या शो थांबवण्याचा निर्णय घेतलाय." असं निलेश साबळेने म्हण्टलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 28, 2023 | 02:44 PM
chala hawa yeu dya

chala hawa yeu dya

Follow Us
Follow Us:

गेल्या नऊ वर्षापासून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळुन हसवणाऱ्या चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमाबद्दल एक अपडेट आलं आहे. अनेक वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही मालिका लवकरच बंद होणार आहे. चला हवा येऊ द्या चा दिग्दर्शक – लेखक – अभिनेता निलेश साबळेने स्वतः ही माहिती दिली आहे.

[read_also content=”तेजसची झेप किती मोठी? जाणून घ्या कंगनाच्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शन! https://www.navarashtra.com/movies/tejas-movie-first-day-box-office-collection-nrps-474825.html”]

चला हवा येऊ द्या होणार बंद?

प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन करणारी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निलेश साबळेने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चला हवा येऊ द्या बंद  होणार असल्याचं सांगितलं आहे. निलेश म्हणाला, “गेली ९ वर्ष चला हवा येऊ द्या शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तुर्तास झी मराठीने चला हवा येऊ द्या शो थांबवण्याचा निर्णय घेतलाय.”

‘या’ कारणामुळे मालिका होणार बंद

महाराष्ट्रातील घराघरात बघितला जाणारी हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं कळताच प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडलेत. मात्र, या कार्यक्रमाबाबत बोलतान निलेश पुढे म्हणाला की, “चला हवा येऊ द्या च्या माध्यमातुन कार्यक्रमामधील कलाकारांना खुप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. प्रत्येकाला आयुष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. पण तुर्तास थांबण्याचा निर्णय घेत आहोत. पण काही महिन्यांनी नवीन पर्वाच्या माध्यमातुन आम्ही पुन्हा भेटीला येऊ.

Web Title: Chala hawa yeu dya will off air nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2023 | 02:44 PM

Topics:  

  • entertainment
  • nilesh sable

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.