Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ हिंदी सिने अभिनेत्री वहिदा रहमान यांना या वर्षीचा (2023) दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

  • By Aparna
Updated On: Sep 26, 2023 | 04:36 PM
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Follow Us
Close
Follow Us:

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांची चालू वर्ष 2023 साठी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेत्रीच्या नावाची घोषणा केली आहे आणि X (ट्विटर) हँडलवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

“I feel an immense sense of happiness and honour in announcing that Waheeda Rehman ji is being bestowed with the prestigious Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award this year for her stellar contribution to Indian Cinema,” says Union I&B Minister Anurag Thakur. pic.twitter.com/IGGGgp6tXM — ANI (@ANI) September 26, 2023

वहिदा रहमान यांची कारकीर्द
वहिदा रहमान आज 85 वर्षांच्या आहेत. वहिदा यांनी 1962 साली ‘साहिब बीवी और गुलाम’ या चित्रपटातून आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला सुरुवात केली.1965 मध्ये दिवंगत सुपरस्टार देव आनंद स्टारर चित्रपट गाइडमध्ये त्यांची भूमिका खूप गाजली. या चित्रपटामुळे वहिदा रातोरात स्टार झाल्या. वहिदा यांच्या नावाची घोषणा दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी अशा वेळी करण्यात आली जेव्हा आज 26 सप्टेंबरला त्यांचे सह-अभिनेते देव आनंद यांची 100 वी जयंती आहे.

गाईडनंतर वहिदाने तीसरी कसम (1966), राम और श्याम (1967), नील कमल (1968), खामोशी (1970), रेश्मा और शेरा (1971), कभी कभी (1976), नमकीन (1982), यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. चांदनी (1989) आणि 1991 मध्ये लम्हें चित्रपटात काम केले. त्याच वेळी वहिदा रहमानने 2009 मध्ये रिलीज झालेल्या अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर स्टारर फिल्म दिल्ली 6 मध्ये काम केले. याशिवाय वहिदा आमिर खान स्टारर हिट चित्रपट रंग दे बसंती (2006) मध्ये दिसल्या होत्या. दिग्गज अभिनेत्री शेवटची मराठी चित्रपट स्केटर गर्ल (2021) मध्ये त्या दिसल्या होत्या.

वहिदा रहमान यांनी 1974 मध्ये अभिनेता कमलजीतसोबत लग्न केले. त्याच वेळी, लग्नाच्या 26 वर्षानंतर, 21 नोव्हेंबर 2000 रोजी कमलजीतचा मृत्यू झाला. या लग्नापासून वहिदाला दोन मुले (सोहेल आणि काशवी रेखी) आहेत.

माझ्यासाठी ही दुहेरी आनंदाची बाब – वहिदा रहमान

वहिदा रेहमान यांनी पीटीआयशी बोलताना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.त्या म्हणाल्या, ‘आज ही घोषणा होणे माझ्यासाठी दुहेरी आनंदाची गोष्ट आहे.. कारण आज देव आनंद यांचा वाढदिवस आहे, ‘त्यांना भेटवस्तू मिळायची ती मला मिळाली..’ वहीदा यांना हा सन्मान उत्कृष्ट कामगिरीसाठी मिळाला आहे. सिनेमासाठी योगदान दिले जात आहे.

Web Title: Dadasaheb phalke lifetime achievement award announced to veteran actress waheeda rahman nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2023 | 04:36 PM

Topics:  

  • entertainment
  • india
  • Waheeda Rehman

संबंधित बातम्या

Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे
1

Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित
2

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित

२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!
3

२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत
4

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.