‘जाने कहाँ गये वो दिन...’ हे बाबू मोशाय यांचे अलीकडे प्रकाशित झालेले चित्रपटविषयक पंधरावे पुस्तक. २४८ पानांच्या या पुस्तकात चित्रपट सृष्टीतील गेल्या सत्तर वर्षांतील गाजलेल्या सुपरस्टार्सचा त्यांच्या कलागुणांविषयीचा धांडोळा लेखकाने…
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान (Waheeda Rehman) यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
‘माझे सहकारी, माझी चित्रपटसृष्टी, चित्रपट निर्मितीशी संबंधित प्रत्येक विभागात एकूण एक व्यक्तिला हा पुरस्कार समर्पित करते’… त्रेपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यावरची वहिदा रेहमान यांची ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी. ज्या…
स्वतःचे मुस्लिम नाव आडनाव पण लपवण्याच्या भानगडीत त्या कधी पडल्या नाहीत आणि त्यांचे हिंदुस्थानीपण इतकं पक्क होतं की त्यांचा धर्म लोकांच्या मनाला शिवलं पण नाही. अशा व्यक्तीला हा सन्मान मिळणे…