Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२७ सप्टेंबरला ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ होणार सर्वत्र प्रदर्शित

"धर्म - द एआय स्टोरी" एक हृदयस्पर्शी असून, हरवलेली मुलगी आणि तिचा शोध घेणारे वडील यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. यामध्ये विज्ञान कथा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलच्या कल्पना दाखवण्यात आल्या आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: May 22, 2024 | 02:01 PM
२७ सप्टेंबरला ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ होणार सर्वत्र प्रदर्शित
Follow Us
Close
Follow Us:

 

पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून दिसत आहे. प्रोमोमधील जबरदस्त संगीत ऐकूनच अंगावर शहारे येतात. एका वडील आणि मुलीची गोष्ट या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी सिनेसृष्टीला मिळणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसतील.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ” काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली होती. एआयच्या जंजाळात अडकलेल्या आपल्या मुलीच्या शोधात असलेल्या बापाचा प्रवास हा विषय फार आधीपासून माझ्या डोक्यात होता. तेच ‘धर्मा- दि एआय स्टोरी’च्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्यांना या विषयाबद्दल फारसे माहित नसेल, त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय नक्कीच समजेल. परदेशात फिल्मच्या शुटिंगदरम्यान मला थोडी दुखापतही झाली, परंतु तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी सुखरूप बाहेर आलो आणि आता येत्या २७ सप्टेंबरला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम सोबत असूद्यात.”

[read_also content=”रोहित सराफच्या ‘इश्क विश्क रिबाउंड’च टायटल ट्रॅक झालं आऊट! https://www.navarashtra.com/movies/rohit-sarafs-ishq-vishk-rebound-title-track-is-out-536253.html”]

पुष्कर जोग हा एक मराठी अभिनेता असून त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट आहेत. प्रेक्षकांचे भरपूर प्रेम आणि त्यांच्या प्रतिसादाने तो इथपर्येंत पोहचला आहे. याचा त्याला नेहमी अभिमान वाटतो. पुष्कर हा प्रेक्षकांना गेल्यावर्षी ‘मुसाफिरा ‘ या मराठी चित्रपटात दिसला होता. आणि आता तो ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ हा चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येतोय, तर या चित्रपटाला प्रेक्षक भरपूर प्रतिसाद देतील अशी आशा आहे.

Web Title: Dharma the ai story will be released everywhere on september 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2024 | 02:01 PM

Topics:  

  • entertainment
  • pushkar jog

संबंधित बातम्या

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा
1

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा

Asha Bhosle Biography: 2 वेळा लग्न, सासरी छळामुळे सोडले नवऱ्याचे घर, आयुष्यात आली अनेक संकटं
2

Asha Bhosle Biography: 2 वेळा लग्न, सासरी छळामुळे सोडले नवऱ्याचे घर, आयुष्यात आली अनेक संकटं

साई आणि जुनैदच्या ‘एक दिन’मधील ‘कोनिचिवा’ गाणं ठरलं चाहत्यांची पहिली पसंत; चित्रपटाची उत्सुकता शिगेला
3

साई आणि जुनैदच्या ‘एक दिन’मधील ‘कोनिचिवा’ गाणं ठरलं चाहत्यांची पहिली पसंत; चित्रपटाची उत्सुकता शिगेला

“लेजेंड” म्हणत ‘धुरंधर 2’ दिग्दर्शक आदित्य धरने केले प्रभासचे कौतुक; पॅन-इंडिया स्टारडम पुन्हा चर्चेत
4

“लेजेंड” म्हणत ‘धुरंधर 2’ दिग्दर्शक आदित्य धरने केले प्रभासचे कौतुक; पॅन-इंडिया स्टारडम पुन्हा चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.