Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच…पुष्कर जोग करणार दिग्दर्शन

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 16, 2024 | 05:07 PM
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच…पुष्कर जोग करणार दिग्दर्शन
Follow Us
Follow Us:

एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ (Dharma -The AI Story) लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके विषय दिले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण असतो, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसतील.

[read_also content=”कार्तिक-तृप्तीनंतर कुणाल खेमू-झोया अख्तरने चमकीलाचं केलं कौतुक, म्हणाला- खूप छान चित्रपट… https://www.navarashtra.com/movies/after-kartik-aryan-zoya-akhtar-and-kunal-khemu-praise-chamkila-movie-nrps-524337.html”]

आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी आपण फक्त सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. आता हाच विषय थेट आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ विषयीची उत्सुकता आता वाढलेली दिसत आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात,” मराठी मनोरंजन विश्वात हा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. या चित्रपटाचा विषय नवीन असून यामध्ये तुम्हाला अनेक नवीन गोष्टी दिसतील. हा विषय एआयवर आधारित आहे. कसा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या बापाची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात सुरू झाली असून सप्टेंबर महिन्यात ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

Web Title: Dharma the eye story will soon be on floor directed by pushkar jog nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2024 | 05:05 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Dharma- The AI ​​Story
  • entertainment
  • pushkar jog

संबंधित बातम्या

Vertis Platforms: व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सचा महसूल 366 कोटींवर; नफ्यात तब्बल 180 टक्क्यांची दमदार वाढ!
1

Vertis Platforms: व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सचा महसूल 366 कोटींवर; नफ्यात तब्बल 180 टक्क्यांची दमदार वाढ!

धक्कादायक! मानवाशिवाय AI ने अब्ज डॉलरच्या कंपनी सिस्टीमवर केला सायबर हल्ला; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा
2

धक्कादायक! मानवाशिवाय AI ने अब्ज डॉलरच्या कंपनी सिस्टीमवर केला सायबर हल्ला; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

नोकरीच्या जगात AI ची वाढती एंट्री! भरतीपासून कामगिरीच्या आढाव्यापर्यंत आता सगळीकडे AIचा वापर
3

नोकरीच्या जगात AI ची वाढती एंट्री! भरतीपासून कामगिरीच्या आढाव्यापर्यंत आता सगळीकडे AIचा वापर

आता बिलिंग, GST भरणे होणार सोपं! MSME साठी इंडियामार्ट उपकंपनीचा मोठा निर्णय, AI -आधारित अकाउंटिंग प्लॅटफॉर्म लाँच
4

आता बिलिंग, GST भरणे होणार सोपं! MSME साठी इंडियामार्ट उपकंपनीचा मोठा निर्णय, AI -आधारित अकाउंटिंग प्लॅटफॉर्म लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.