Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नासाठी केलं धर्मांतर, आता ७ वर्षांनी दीपिका आणि शोएब इब्राहिम घेणार घटस्फोट? अभिनेता म्हणाला…

दीपिका- इब्राहिम कायमच युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ शेअर करत ते दोघेही पर्सनल आयुष्याबाबत चाहत्यांना अपडेट देत असतात. मात्र, आता ते घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. घटस्फोटाच्या चर्चांवर कपलने भाष्य केलं.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 04, 2025 | 05:52 PM
लग्नासाठी केलं धर्मांतर, आता ७ वर्षांनी दीपिका आणि शोएब इब्राहिम घेणार घटस्फोट? अभिनेता म्हणाला...

लग्नासाठी केलं धर्मांतर, आता ७ वर्षांनी दीपिका आणि शोएब इब्राहिम घेणार घटस्फोट? अभिनेता म्हणाला...

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहे. ते त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी चर्चेत राहिले आहेत.  सध्या आणखी एका सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाची चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे. ते सेलिब्रिटी कपल म्हणजे, दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम… टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील या लोकप्रिय कपलला रुहान नावाचा मुलगादेखील आहे. दीपिका- इब्राहिम कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या कपलपैकी एक आहे. त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन व्हिडिओ शेअर करत ते दोघेही पर्सनल आयुष्याबाबत चाहत्यांना अपडेट देत असतात. मात्र, आता ते घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

ऋतिक रोशन, फरहान अख्‍तर आणि अभय देओल पुन्हा एकत्र, नेमकं कारण काय ?

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम लग्नाच्या ७ वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. दीपिका आणि शोएब यांना दोघांनाही आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे नेटकरी ट्रोल करत असतात. घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या व्हायरल झाल्यानंतर दीपिका आणि शोएबने एका व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या दोघांचं एक युट्यूब चॅनलही आहे. त्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दीपिका आणि शोएबने या सगळ्या घटस्फोटाच्या अफवा असून आम्ही घटस्फोट घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर घटस्फोटाच्या चर्चांवर इब्राहिमने प्रतिक्रिया दिली आहे. या जोडप्याने घटस्फोटाच्या बातम्या नाकारल्या आहेत. ब्लॉगमध्ये, शोएब इब्राहिमने गंमतीने दीपिका कक्करला विचारले की इंडस्ट्रीमध्ये आणखी एक लग्न तुटल्याच्या बातम्या येत आहेत. ज्यावर दीपिका गमतीने म्हणते, ‘मी तुला का सांगू? मी हे सर्व गुप्तपणे करेन. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. यावर शोएब म्हणाला, ‘आज मी ऐकत आहे की आपण दोघे वेगळे होत आहोत. शेवटी दीपिकाने ठरवले की दीपिका वेगळी होत आहे.’ त्यानंतर शोएब त्याच्या कुटुंबाकडे जातो आणि त्यांना या खोट्या बातमीबद्दल सांगतो.

समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित!

शोएब- दीपिकाच्या घटस्फोटाचे वृत्त ऐकून सर्वजण सुरुवातीला धक्का बसतात आणि नंतर मोठ्याने हसायला लागतात. हसता- हसता शोएबचे कुटुंबीय त्याला विचारतात की, अशा खोट्या बातम्या का प्रसारित केल्या जात आहेत. शोएबची आई विचारते की तो एवढं मोठं खोटं का बोलत आहे. यावर शोएब म्हणतो की ‘मी कधीच या सगळ्याबद्दल बोलत नव्हतो, आता सगळेच याबद्दल बोलत आहेत, तर आपण प्रतिक्रिया का द्यावी.’  घटस्फोटाची चर्चा झाल्यानंतर कुटुंबीयांसोबत दीपिका आणि शोएबने घरातले सगळ्यांनी रोजाचा उपवास सोडला. दरम्यान, दीपिका आणि शोएबने २०१८ मध्ये निकाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे. शोएबशी निकाह करण्यासाठी दीपिकाने धर्मांतर करत मुस्लीम धर्म स्वीकारला होता.

‘दिल गार्डन गार्डन हो गया….’, उर्वशीचा ड्रेस पाहून चाहत्यांची प्रतिक्रिया, अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

Web Title: Dipika kakar and shoaib ibrahim divorce rumors after 7 years of marriage actor reacts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 05:52 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • couple Divorce
  • Television couples

संबंधित बातम्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
1

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
2

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
3

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक
4

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.