टीव्ही अभिनेता रोहित पुरोहित बाबा झाला आहे. त्याची पत्नी शीना बजाज यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. त्यांनी लग्नाच्या ७ वर्षानंतर एका गोंडस बाळाचे आयुष्यात स्वागत केले आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमध्ये अक्षराच्या आईची भूमिका साकारणाऱ्या लता सभरवाल हिने पती आणि अभिनेता संजय सेठपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी शर्मिष्ठा राऊत सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. शर्मिष्ठाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीच्या मुलीच्या बारश्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘दिल ही तो है’फेम प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री गुरप्रीत बेदी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. तिने चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केल्यापासून चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
अभिनेत्रीव समृद्धी शुक्ला हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ शोमध्ये अभिराची भूमिका साकारलीये. तिच्याबद्दल एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. मालिकेचं शूटिंग करत असताना तिचा अपघात झाला आहे.
दीपिका- इब्राहिम कायमच युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ शेअर करत ते दोघेही पर्सनल आयुष्याबाबत चाहत्यांना अपडेट देत असतात. मात्र, आता ते घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. घटस्फोटाच्या चर्चांवर कपलने…
सध्या सर्वत्रच लगीनसराई सुरु आहेत, अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत आणि मालिकेंमध्येही आपल्याला लगीनसराई पाहायला मिळत आहे. झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' लोकप्रिय मालिका सध्या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारही…
गुरप्रीत आणि कपिलने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. या कपलने बेबी बंप फ्लॉंट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांच्यातील नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. प्रिन्स नरुला यांनी पत्नी युविका चौधरीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच हे दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा बिग बॉस ते लाफ्टर शेफपर्यंतचा प्रवास हा चित्रपट उद्योगातील पॉवर कपल असल्याचा पुरावा देत आहे. टेलिव्हिजनवरून सुरु केलेला हा त्यांचा प्रवास प्रेक्षकांच्या पसंतीस येत…