Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिग्दर्शक Atlee दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी झालं गोंडस मुलीचं आगमन; सोशल मीडियावर शेअर केली गोड बातमी

अॅटली आणि प्रिया यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला असून, या जोडप्याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 20, 2026 | 01:05 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

प्रसिद्ध चित्रपट निर्माते अ‍ॅटली कुमार आणि त्याची पत्नी, निर्माती-अभिनेत्री प्रिया अॅटली कुमार, दुसऱ्यांदा पालक झाले आहेत.अ‍ॅटली आणि प्रिया यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला असून, या जोडप्याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. ही बातमी मिळाल्यानंतर, सर्वजण या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत, सर्वांनीच या जोडप्याच्या आनंदात सहभाग घेतला आहे.

मोठा भाऊ मीर ने दिली बहिणीच्या जन्माची गोड बातमी

अ‍ॅटलीआणि प्रिया यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा केली आहे. या जोडप्याच्या पोस्टमध्ये ‘मोठा भाऊ मीर’ असे लिहिलेले एक स्केच आहे. त्यात छोटा मीर एका खेळण्यातील गाडीवर बसून हसत आहे आणि आपल्या लहान बहिणीच्या आगमनाचा आनंद साजरा करत आहे.

अ‍ॅटली आणि प्रियाची पोस्ट पाहिल्यानंतर सर्वजण त्यांचे अभिनंदन करत आहेत. सेलिब्रिटी या जोडप्याचे अभिनंदन करण्यात व्यस्त असताना, चाहतेही कमेंट्समध्ये त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. प्रत्येकजण या जोडप्याच्या आनंदात सहभागी होत आहे. विशेष म्हणजे, या जोडप्याने जानेवारी २०२६ मध्ये सोशल मीडियावर त्यांच्या दुसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती.

त्यावेळी, या जोडप्याने एका पोस्टद्वारे चाहत्यांसोबत हा आनंद शेअर केला. प्रियाने पोस्टला कॅप्शन देताना म्हटले की, एका नवीन सदस्याच्या आगमनाने त्यांचे घर आणखी आनंदाने भरून जाणार आहे आणि तिने चाहत्यांचे प्रेम व आशीर्वादही मागितले.अ‍ॅटली आणि प्रिया अखेर एका मुलीचे पालक झाले आहेत.

एक महिना उलटूनही ‘हमजा’चे वादळ कायम; ‘Dhurandhar 2’ नेटफ्लिक्सवर नाही, तर या OTTवर होणार रिलीज

 


Bigg Boss Marathi 6 Winner : राखीचा राकेश बापट ठरला रनर अप! Tanvi Kolte ने मारली बाजी, बिग बॉस मराठी ६ गाजवत ठरली विजेती

अ‍ॅटली आणि प्रिया यांचे लग्न

अ‍ॅटली कुमार आणि प्रिया यांनी २०१४ मध्ये लग्न केले. त्यापूर्वी ते बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नानंतर आठ वर्षांनी, डिसेंबर २०२२ मध्ये, त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली आणि ३१ जानेवारी २०२३ रोजी त्यांचा मुलगा, मीर, याचा जन्म झाला. आता या जोडप्याला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

Web Title: Director atlee becomes a father for the second time welcomes a baby girl at home and shares the sweet news on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Film Director
  • newborn baby

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.